१). कोणत्या राज्य सरकारने पुलिकट पक्षी अभयारण्याच्या सीमा नाकारण्यासाठी पावले उचलली आहेत?
उत्तर: तमिळनाडू
२). अलीकडेच कोणत्या संस्थेने नर्मदा नदीचा अभ्यास करण्यासाठी सेंटर फॉर नर्मदा रिव्हर बेसिन मॅनेजमेंट (cNARMADA) सुरू केले आहे?
उत्तर: एम आय टी गांधीनगर
३). कोणत्या नियामक संस्थेने कथितरित्या पंप आणि डंप योजना चालवल्याबद्दल व्यक्तीला दंड ठोठावला आहे?
उत्तर: SEBI
४). अलीकडेच निशस्त्रीकरण अप्रसार् आणि तज्ञाच्या नियंत्रणावरील भारत जपान सल्लामसलतीची १० वी फेरा कुठे झाली?
उत्तर: टोकियो
५). अलीकडेच अनावरण करण्यात आलेल्या ” हरित नौका अंतर देशीय जहाजांचा हरित संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्वे” या उपक्रमांचे प्राथमिक लक्ष काय आहे?
उत्तर: आंतर देशीय जहाजांसाठी इको फ्रेंडली पद्धतीचा अवलंब
६). जागतिक पहिली मेलानिष्टिक टायगर सफारी कोणते राज्य सुरू करणार आहे?
उत्तर: ओडिसा
७). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा डिजिटल बस उपक्रम कोणत्या दोन संस्थानी सुरू केला?
उत्तर: राष्ट्रीय डिजिटल इंडिया मिशन आणि NIIT फाउंडेशन
८). विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतातील पहिला कीटकनाशक प्रतिबंधक बॉडीसुट कोणत्या नावाने लाँच केला आहे?
उत्तर: किसान कवच
९). मिताथल आणि तिघ्राना हडप्पा स्थळांना संरक्षित पुरातत्वीय स्थळे म्हणून कोणत्या राज्य सरकारने घोषित केले आहे?
उत्तर: हरियाणा
१०). पोलिस आर्मी भरती प्रशिक्षण आणि हुनर (PARTH) योजना कोणत्या राज्य सरकारची उपक्रम आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
११). SMILE योजना (support of marginalised individuals for livelihood and Enterprise) कोणत्या मंत्रालयाने सुरू केली?
उत्तर: सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
१२). वित्तीय वर्ष २०२५ सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) कोणत्या राज्यात झाली?
उत्तर: महाराष्ट्र
१३). भारतातील दोन स्थळे २०२५ वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच यादीत समाविष्ट केली गेली आहेत?
उत्तर: मुसीं नदी ऐतिहासिक इमारती आणि भुज ऐतिहासिक जल व्यवस्थापन
१४). अलीकडे, पहिल्या सर्व महिला बटालियन साठी कोणत्या निमल लष्करी दलाला मंजुरी मिळाली आहे?
उत्तर: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल( CISF)
१५). एशिया रग्बी ( अंडर २०) अजिंक्यपद २०२५ च्या महिला गटात भारताने कोणते पदक जिंकले?
उत्तर: कांस्य पदक
१६). कोणत्या दोन देशांनी हायपरसोनिक क्षेपणाशास्त्रसाठी संयुक्तपणे इंटर सेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केला आहे?
उत्तर: युनायडेड स्टेट आणि जपान
१७). भारतीय भुभागातून बंगला देशाला जलविद्युत निर्यात करण्याचा करार कोणत्या देशाने केला?
उत्तर: नेपाळ
१८). अलीकडेच भारताने कोणत्या शहरात प्रोजेक्ट ISHAN (इंडियन सिंगल स्काय हार्मोनेड्स एयर टॉपिक मॅनेजमेंट सुरू केला आहे)
उत्तर: नागपूर महाराष्ट्र
१९). हेन्लि आणि पार्टनर रिपोर्ट २०२४ नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहरामध्ये कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर: मुंबई आणि दिल्ली
२०). इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकच’ कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे?
उत्तर: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
२१). प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे सुरक्षित कनेक्शन पोहचविण्यासाठी कोणत्या राज्याने मिशन भागीरथकच’ सुरू केले?
उत्तर: तेलंगणा
२२). भारताने कोणत्या देशांसोबत नाविकांच्या योग्येचे प्रमाणपत्र परस्पर ओळखण्यासाठी समजस्य करार केला?
उत्तर: इराण
२३). दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथांना दरमहा किती रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला?
उत्तर: १८ हजार
२४). महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वचन संस्कृतीचा उपक्रम राबविणार आहे?
उत्तर: १ ते १५ जानेवारी
२५). किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर: कांस्य
२६). नॅशनल मोटारसायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर: हेमंत मुद्दाप्प
२७). भारतासाठी सुवर्ण जिंकणारे हरमित देसाई आणि साथियान ज्ञानसेकरन कोणता खेळ खेळतात?
उत्तर: टेबल टेनिस
२८). विद्यार्थी आणि तरुणांसाठी डिजिटल नेतृत्वातील शिक्षण आणि कौशल्य विकास चालविण्यासाठी गुगल कोणत्या राज्याशी सहकार्य केले?
उत्तर: आसाम
२९). लेझर अँडव्हान्समेंट ऑफ नेक्स्ट जनरेशन कॉम्पॅक्ट डेव्हलपमेंट (LANCE)कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर: संयुक्त राज्य
३०). कोणत्या टेनिसपटूने २३ ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले, ओपन युगातील कोणत्याही महिला पैकी सर्वाधिक?
उत्तर: सेरेना विल्यम्स
३१). अलीकडील अहवालानुसार गेल्या १२ महिन्यात भारतातील सर्वोच्च आर्थिक क्रियाकल्प कोणते आहे?
उत्तर: बचतीत पैसे टिकणे
३२). नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे साबित करण्यात आले की कोणत्या प्रदेशाचे दोन स्वातंत्र्य भागात विभाजन झाल्याचे नवीन महासागर निर्माण होईल?
उत्तर: आफ्रिका
३३). भारत म्यानमार थायलंड त्रिपक्षीय महामार्ग कोणत्या भारतीय राज्याला म्यानमार आणि थायलंडशी जोडतो?
उत्तर: मणिपूर
३४). शहराला सार्वत्तोम सार्वजनिक परिवहन प्रणाली असलेले शहर हा पुरस्कार अर्बन मोबिलिटी इंडिया (UMI) परिषद आणि प्रदर्शन २०२४ मध्ये कोणत्या शहराला देण्यात आला?
उत्तर: भुवनेश्वर
३५). जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCS) समर्पित करण्यासाठी KATALYST नावाने ease of doing business (EODB) सेल सुरू करणारे कोणते राज्य आहे?
उत्तर: कर्नाटक
३६). अलीकडे झोग्राफेट्स मॅथ्युई नावाचा नवीन स्किपर फुलपाखराचा प्रजाती भारतातील कोणत्या भागात शोधण्यात आली आहे?
उत्तर: पश्चिम घाट
३७). MOHUA डेटा नुसार C&D कचरा पुनर्वापर आणि पुनर्वाप्रच्या १००% दरासह कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश देशात अव्वल आहे?
उत्तर: नवी दिल्ली
३८). रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील आकडेवाडीनुसार २०२३ या आर्थिक वर्षासाठी भारताचा निव्वळ घरगुती बचत दर किती होता?
उत्तर: ५.३%
३९). २०२७ पासून स्टील आणि अल्युमिनियम सारख्या सामग्रीच्या आयातीवर युकेने लागू केलेल्या कार्बन कराचे नाव काय आहे?
उत्तर: कार्बन बॉर्डर टॅक्स ( CBT)
४०). अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेली मुख्यमंत्री कन्या सुमंगला हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश
४१). सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षणात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी अलीकडेच कोणता देशाने भारतासोबत समजस्य करार केला आहे?
उत्तर: संयुक्त अरब अमिराती
४२). केंद्र सरकारने नुकतेच राष्ट्रीय एम एस एम इ क्लस्टर आऊट्रीच कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या माध्यमातून सुरू केले?
उत्तर: वित्त मंत्रालय
४३). AIIMS रुग्णालयामध्ये रुग्ण रेफरल प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सुरू केलेल्या डिजिटल प्रकल्पाचे नाव काय आहे?
उत्तर: इंटर AIIMS रेफरल पोर्टल
४४). नवीन पंख नसलेली सापाासारखी सापळ माश्यांची (अपेट्रिकटस कन्याकुमारी) शोध कोणत्या आस्थेने लावला?
उत्तर: नॅशनल ब्युरो ऑफ फिश जेनेटिक रिसोर्सेस (NBFGR)
४५). राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) कोणत्या राज्य सरकारचा कोठडीतील मृत्यूदंडाशी नोटीस बजावली?
उत्तर: ओडिसा
४६). याक्षणगानाशी संबंधित कोणत्या संस्थेला अलीकडेच UNESCO अमृत सांस्कृतिक वारसा परिषदेने मान्यता दिली आहे?
उत्तर: केरेमने इडगुंजी महागणपती यक्षगान मंडळी
४७). अलीकडे कोणत्या सशस्त्र दलाने दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी प्रोजेक्ट नमन सुरू केला आहे?
उत्तर: भारतीय सैन्य
४८). कोणत्या देशाने मुलांसाठी ऑटीझम अर्ली स्क्रिनिंग टूल ची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
४९). २०२२, पर्यंत अल्पवयींनीसह सर्व निवासी व्यक्तींना उदारीकृत रेनिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत( USD) मध्ये किती रक्कम मुक्तपणे पाठविण्याची परवानगी आहे?
उत्तर: USD २.५ लाख
५०). भारताच्या भांडवली खरेदी अर्थसंकल्पातील किती टक्के रक्कम देशांतर्गत उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे?
उत्तर: 75
५१). आधार नियमातील दुरुस्ती नुसार, आधार देणारी कागदपत्रे किती वर्षात अबडेट करणे आवश्यक आहे?
उत्तर: १० वर्षात
५२). बॉर्डर गार्ड्स बांगलादेश(BGB) बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) बॉर्डर कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर: ढाका
५३). अलीकडेच कोणत्या संस्थेने हवामान अंदाज सुधारण्यासाठी आणि हवामानाच्या परिणामाचा अंदाज लावण्यासाठी भारतासाठी प्रथम पृथ्वी प्रणाली मॉडेल विकसित केले आहे?
उत्तर: भारतीय उष्णकटिबंधीय संस्था
५४). माताबेरी पारा आणि पाचरा यांना नुकताच GI टॅग मिळाला आहे आणि ते कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: त्रिपुरा
५५). प्रीफायर पोलर मिशन कोणत्या अंतराळ संस्थेने विकसित केले?
उत्तर: नासा
******
साहित्यिक टोपणंनावे
१). गोपाल हरी देशमुख लोकहितवादी
२). चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
३). शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
४). दत्तात्रय कोंडोबा घाटे दत्त
५). नारायण मुरलीधर गुप्ते बी
६). नारायण सूर्यजीपंत ठोसर रामदा
७). कृष्णाजी केशव दामले केशवसुत
८). दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत
९). दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
१०). माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
११). हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजबिहारी
१२). नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
१३). वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
१४). त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी
१५). शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर
१६). काशिनाथ हरी मोदक माधवानुज
१७). राम गणेश गडकरी गोविंदाग्रज/बाळकराम
१८). दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी
१९). न. वा. केळकर मुलाफुलांचे कवी
२०). कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
२१). सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
२२). रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
२३). यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
२४). आत्माराम रावजी देशपांडे अनिल
२५). ना. धो. महानोर रानकवी
२६). न. वा. केळकर मुलाफुलांचे कवी
२७). यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
२८). प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
२९). विनायक जनार्धन करंदीकर विनायक
३०). विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेची शिवाजी
३१). ग.त्र. माडखोलकर राजकीय कादंबरीकर
३२). ना. धो. महानोर रानकवी
३३). केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे व कवितेचे जनक
३४). बा. सी मर्ढेकर मराठी नवकाव्याचे/ कवितेचे जनक
३५). सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जनक
३६). संत सोयराबाई पहिली दलीत संत कवीयात्री
३७). सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
३८). माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन
३९). वी. वा शिवाडकर कुसुमाग्रज
काव्याग्रंथ व कवी
१). केलवली मोरोपंत
२). भावार्थ रामायण संत एकनाथ
३). भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर
४). नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित
५). स्वेदगंगा वी. दा करंदीकर
६). बिजली वसंत बापट
७). महाभारत व्यासमुनी
८). ज्वाला आणि फुले बाबा आमटे
९). गीता व्यासमुनी
१०). गीतरामायण ग.दि. माडगूळकर
११). यथार्थ दीपिका वामन पंडित
१२). शीळ ना. घ. देशपांडे
१३). अभंगगाथा संत तुकाराम
१४). मुद्राराक्षस विशाखादत्त
१५). दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास
१६). मृछकटिका शूद्रक
मराठी लेखक व त्यांची नावे
१). फकिरा अण्णाभाऊ साठे
२). राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे
३). एका कोळीयानें अन्रेस्ट हेमिंग्वे
४). शिवाजी कोण होता गोविंद पानसरे
५). आई समजून घेताना उत्तम कांबळे
६). माणदेशी माणसं व्यंकट माडगूळकर
७). बदलता भारत भानू काळे
८). झोंबी आनंद यादव
९). गणित गुणगान नागेश शंकर मोने
१०). दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी
११). डॉ बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात
१२). नापास मुलांची गोष्ट संपा. अरुण शेवते
१३). गोष्टी माणसाच्या सुधा मूर्ती
१४). ऊन शंकर पाटील
१५). श्रीमान योगी रणजीत देसाई
१६). आधुनिक भारताचे निर्माते रामचंद्र गुन्हा
१७). हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत
१८). ओबामा संजय आवटे
१९). ऋणसंख्या नागेश शंकर माने
२०). छावा शिवाजी सावंत
२१). गीताई विनोबा भावे
२२). तीन मुले साने गुरुजी
२३). चिकाळा भास्कर बर्डे
२४). नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर
२५). अभ्यासाची सोपी तंत्रे श्याम मराठे
२६). ग्रामगीता संत तुकडोजी महाराज
२७). साता उताराची कहानी ग. प्र. प्रधान
२८). आमचा बाप अन् आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
२९). श्यामची आई साने गुरुजी
३०). महानायक विश्वास पाटील
३१). झटपट गुणकारांची भारतीय तंत्रे श्याम मराठे
३२). राजयोग स्वामी विवेकानंद
३३). स्वामी रणजीत देसाई
३४). पानिपत विश्वास पाटील
३५). व्यक्ती आणि वल्ली पू. ल. देशपांडे
३६). बटाट्याची चाळ पू. ल. देशपांडे
३७). तो मी नव्हेच प्र. के. अत्रे
३८). श्रीमान योगी रणजीत देसाई
३९). एक माणूस एक दिवस. ह. मो. मराठे
४०). भारताचा शोध पं. जवाहरलाल नेहरू
४१). छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवार
४२). इल्ल्म शंकर पाटील
४३). स्वभाव आनंद नाडकर्णी
४४). ययाती वी. स खांडेकर
४५). दैनदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी
४६). एक होता कार्वर वीणा गवाणकर
४७). आहे आणि नाही वी वा शिरवाडकर
४८). बाबा आमटे गं वा बापट
४९). हिरवा चाफा वी. स. खांडेकर
५०). महानायक विश्वास पाटील
५१). यशाची गुरुकिल्ली श्याम मराठे
५२). तरुणांना आवाहन स्वामी विवेकानंद
५३). अंधाराचा गाव माझा कैलास दौंड
५४). स्पर्धा काळाशी आनंद टिकेकर, अभय टिळक
५५). मध्ययुगीन भारताचा इतिहास मा. म देशमुख
५६). बुद्धिमापन कसोटी वा. ना दांडेकर
५७). ग्रेट भेट निखिल वागळे
५८). एकच प्याला राम गणेश गडकरी
५९). माझे विद्यापीठ नारायण सुर्वे
६०). गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा
६१). माणुसकीचा गहिवर श्रीपाद माहिवर माटे
६२). क्रोंचवध वी. स खांडेकर
६३). म्हात्म्याची अखेर जगणं फडणीस
७४). कर्ण खरा कोण हो दाजी पणशीकर
७५). हुमान संगीता उत्तम धायगुडे
७६). क्षेत्रफळ आणि घनफळ डॉ रविंद्र बापट
७७). मनोविकारांचा मागोवा डॉ श्रीकांत जोशी
७८). तोत्तोचान तेत्सुको कुरोयानगी
७९). युगंधर शिवाजी सावंत
८०). ड्रीम फ्रॉम माय फादर बराक ओबामा
८१). झाडा झडती विश्वास पाटील
८२). संत तुकाराम दर्शन किशोर सानप
८३). सनी डेज सुनील गावस्कर
८४). बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर
८५). द्रुतगणित वेद श्याम मराठे
८६). उचल्या लक्ष्मण गायकवाड
८७). निरामय कामजीवन डॉ विठ्ठल प्रभू
८८). वपुर्झा व. पू. काळे
८९). अंधश्रधा: प्रश्नचिन्ह आणि डॉ नरेंद्र दाभोळकर पूर्णविराम
९०). भूवैकुंठ किशोर सानप
९१). चकवा चांदणं – एक विनोपनिषद मारुती चितमपल्ली
९२). तिमिरातून तेजाकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर
९३). व्यक्तिमत्व संजीवनी डॉ. वाय. के. शिंदे
९४). कोसला भालचंद्र नेमाडे
९५). मराठी विश्वकोश तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी
९६). जागर खंड प्रा शिवाजीराव भोसले
९७). बुद्ध आणि त्याचा धम्म डॉ बाबासाहेब आंबेडकर
९८). शालेय परिपाठ धनपाल फटिंग
९९). पूर्व आणि पश्चिम स्वामी विवेकानंद
१००). राजयोग स्वामी विवेकानंद
१०१). मण्यांची जादू लक्ष्मण शंकर गोगावले
१०२). आरोग्य योग डॉ. बी. के. एस अय्यंगार
१०३). वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव स्वामी विवेकानंद
१०४). मृत्युंजय शिवाजी सावंत
१०५). शिक्षण जे कृष्णमूर्ती
१०६). बहादुर थापा संतोष पवार
१०७). कोल्हट्याच पोर किशोर काळे
१०८). वावटळ व्यंकटेश माडगूळकर
१०९). बिऱ्हाड अशोक पवार
११०). झोत रावसाहेब कसबे
१११). टू द लास्ट बुलेट विनिता कामटे
११२). मिरासदार द मा मिरासदार
११३). व्यक्ती आणि वल्ली पू. ल देशपांडे
११४). यश तुमच्या हातात शिव खेरा
११५). एकच प्याला राम गणेश गडकरी
११६). साता उताराची कहानी ग. प्र. प्रधान
११७). अल्बर्ट एलिस अंजली जोशी
११८). प्रश्न मनाचे डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
११९). गणित छंद भाग वा. के वाड
१२०). यश तुमच्या हातात शिव खेरा
१२१). प्लेइंग टू वेल सायना नेहवाल
१२२). रणांगण विश्राम बेडेकर
१२३). एकेक पान गळावया गौरी देशपांडे
१२४). आय डेअर किरण बेदी
१२५). दिनदर्शके मधील जादू नागेश शंकर मोने
१२६). अशा माणसांना काय वाटेल बा. पू देशपांडे माझी जवळची माणसे
१२७). यात्रेचे दिवस, गावभाडे वी. स खांडेकर
१२८). घाशीराम कोतवाल, अण्णाभाऊ साठे फक्त तुमच्यासाठी
१२९). श्रीमंत दगडूशेठ, चंद्रमुखी बा. भ बोराकर
१३०). गीतारहस्य बाळ गंगाधर टिळक
१३१). अहिंसक प्रतिकार आणि स्वराज्य महात्मा गांधी
१३२). योग सत्यार्थ प्रकाश दयानंद सरस्वती
१३३). राजा योग स्वामी विवेकानंद
१३४). इंडिया विन्स फ्रीडम मौलाना अब्दुल कलाम. आझाद
१३५). भारतातील गरिबी आणि दादाभाई नौरोजी ब्रिटिश राजवट
१३६). दुनियादारी सुहास चिरवळकर
१३७). राधेय रणजीत देसाई
१३८). अर्थशास्त्र चाणक्य
१३९). इंटरनल इंडिया इंदिरा गांधी
१४०). गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले
****समाप्त****
जनरल व्हिक्टर मिलेशची योजना (सोळावी योजना) ती अशी जर्मन चढाई ही ॲक्सेस लॉरेन या दुर्गम प्रदेशातून असंभव वाटल्यामुळे तटस्थ बेल्सियम प्रदेशातून जर्मनी आक्रमण वरील या गृहित करत्यावर आधारभूत होती. म्हणून जर्मनीची चढाई होण्यापूर्वीच बेल्सियम ची तटसंस्था भंग करूनही जर्मनीवर हल्ला चढवावा, अशी ही मिशन योजना होती. मिशेलची योजना जर्मनीच्या पथ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे फ्रान्स आक्रमण जर्मनीला संरक्षणासाठी युद्ध करावे लागेल, असे जगणे म्हटले असेल, मिशेलची योजना नामंजूर झाली. मिशेलला पदच्यूत करण्यात आले. त्याच्या जागी आलेल्या जनरल झाफ्रने एक मध्यभागी योजना ( सतरावी योजना) आखली. ती पुढीलप्रमाणे
त्योनव्हिन मेंटेनन्स या प्रदेशाच्या उत्तर व दक्षिण बाजूंनी ॲलेक्स लॉरेन च्या प्रांतावर द्विमुखी हल्ला चढवणे. त्याच बरोबर जर्मनीने बेल्जियम मधून जर आक्रमण केलेच तर तिकडे दोन फ्रान्स सेना प्रतिकारांसाठी पाठवणे, अशी ही झौफ्र योजना होती.
झौफ्र योजनेत पुढील दोष होते:
१). रशियाची सेना जर्मन सेनेला विरुद्ध करण्यास समर्थ असल्याचा विश्वास
२). ब्रिटिश अभियान सेना फ्रान्स आघाडीच्या डाव्या बागेवरीलं फ्रेंच सेनेला तथातथ्य सहाय्य करील अशी अपेक्षा
३). युद्ध आघाड्यांवर जर्मन सेना खड्या करील व जर्मनीची युद्धक्षमता किती असेल या विषयीची अंदाज चुकीचे ठरणे, प्रारंभीच्या लढ्यात फ्रान्सकडे १३ लक्ष, तर जर्मनी कडे जवळ जवळ २० लक्ष सैनिक खडे आणि राखीव होते.
रशियाची योजना:
ऑस्ट्रिया व जर्मनी यांच्या युद्धघोषणेमुळे एकच वेळी दोन आघाड्यांवर चढाया करणे भाग पडले. यासाठी त्वरेने सक्तिसैनिक भरती करण्यास रशिया अक्षम होते त्यावेळी पूर्व प्रशियात मार खावा लागला. भरीला भर रशियाची उच्च युद्नेते आपापसांत भांडणारे व युद्धनेतृत्वात निकृष्ठ होते. ऑस्ट्रियाच्या ढीलेपणामुळे गॅलिशियात थोडेफार विजय रशियात मिळाले.
रशियाच्या सेनेत धैर्यवान पण मवाळ व कटक शेतकरी सैनिक बहुसंख्येने होते. सेनेत शास्त्रस्त्र व दारूगोळा यांचा तुटवडा होता. उच्च सैनिकी नेतृत्व बेफिकीर व अकार्यक्षम होते.
ऑस्ट्रियांची योजना:
जनरल ह्यासेनडोर्फ यांने सर्बिया विरुद्ध व रशिया या दोघांविरुद्ध अशा योजना तयार केल्या होत्या तथापि युद्धघोषणा तयार करताच पहिली योजना अमलात आणली त्यामुळे कोणत्याच आघाडीवर पुरेसे सैन्य उभे करणे शक्य झाले नाही. ती जरी दोस्त राष्ट्रे होती, तरी ऑस्ट्रिय व जर्मनी या मध्ये युद्ध लढण्याची त्यांच्यात समन्वय व एकसूत्रता नव्हती. परिणामी ऑस्ट्रिया व जर्मनीच्या गळ्यातील लोढणे ठरले.
युध्दहेतू:
या युध्दात भाग घेण्याचे कोणतेही युद्ध हेतू कोणत्याही युद्धमान राष्ट्राने सुस्पष्टपणे जाहीर केले नव्हते. स्वराष्ट्र संरक्षणासाठी आपण बाहेर पडलो म्हणून युद्धात विजय मिळविणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते. युद्धाच्या अखेर पर्यंत व्यवहारीक युद्ध हेतू पुढीलप्रमाणे
१). फ्रान्स स्वराष्ट्र प्रदेशातून (१८७० साली जर्मनीने बळकावलेला ॲलेक्स लॉरेन प्रांत धरून) जर्मनीला हाकलून लावणे.
२). ब्रिटन बेल्जियम ची जर्मन पाशातून मुक्तता करणे.
३). रशिया हे प्रमुख बालयुक्त राष्ट्र म्हणून जगणे.
४). जर्मनी आक्टोंबर १९१८ पर्यंत, पादाक्रांत प्रदेश ताब्यात ठेवणे व बेल्सियम आणि ईशान्य फ्रान्सवर नियंत्रण ठेवणे .
५). बाल्कन प्रदेशावर जर्मन प्रभुत्वाची छाया घालणं. किंबहुना संपूर्ण युरोपावर जर्मनीचे प्रभुत्व मिळवणे, पुढे या उद्दिष्टांमुळे जर्मनीला किरकोळ फेरफार करावे लागेल.
युद्ध हेतू मध्ये जर्मनीला युद्धपरिस्तीती प्रमाणे बदल करावे लागेल पराभव अटळ आहे हे दिसल्यावर अपमानास्पद व कडक अटींचा तह टाळण्याकडे जर्मन नेत्यांची दृष्टी वळली. दोस्त राष्ट्रांना अमेरिका वगळताना, जसजशी जायची खात्री होत गेली. तसतसे यांच्याही युद्धेतूत बदल होत गेल्याचे दिसते. व्हर्सय तह व युधमान राष्ट्रांनी केलेले आपापसातील वेगवेगळे तह तसेच त्यांच्यातील गुप्त व उघड तरतुदी यांवरून पाश्यातच राष्ट्रांनी स्वहितांसाठी युद्धाचा उपयोग करून घेतला.
उदा. तुर्की साम्राज्याची वाटणी वसाहती व पाश्यात्य राष्ट्रांच्या साम्राज्यातील राष्ट्रांना स्वानिरण्यांचे तत्व लागू न करणे अमेरिकी राष्ट्र अध्यक्ष ब्रुडो विल्सन यांच्या चौदा कलमी राजकीय तरतुदीकडे दुर्लक्ष करणे वगैरे.
युद्धघटना
युद्धांचा आरंभ १ ऑगस्ट १९१४ रोजी झाला. या महायुद्धातील युद्धमान राष्ट्रांचे दोन तट होते, ते असे
मध्यवर्तीय राष्ट्रीय तट : जर्मनी , ऑस्ट्रिया हंगेरी या तटात १९१४ मध्ये तुर्कस्तान व ऑक्टोबर १९१५ मध्ये बल्गेरिया सामील झाले.
दोस्त राष्ट्रीय तट: रशिया फ्रान्स ग्रेट ब्रिटन या तटात १९१५ मध्ये इटली ऑगस्ट १९१६ मध्ये रोमेनिया व एप्रिल १९१७ मध्ये अमेरिका सामील झाले. यांच्याशिवाय बेल्सियम, सर्बिया,जपान, इटली, ग्रीस पोर्तुगाल माँटेनिग्रो ही राष्ट्रे या तटात होती. हिंदुस्तान ब्रिटिशांकित असल्याने ब्रिटींबरोबरच त्याला युद्ध लढावे लागले, हे युद्ध मर्यादित राहील व काही आठवड्यातच आटोपेल हा होरा साफ चुकून ते चार वर्षे चालले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी युद्धविराम करण्यात आला. मध्यवर्ती तटाचा पराभव झाला.
या महायुद्धात एकंदर ३३ राष्ट्रे सामिल झाली होती व ३८ राष्ट्रानी शांतता स्थापनेच्या कार्यात भाग घेतला.
महायुद्धांचे प्रमुख घटकांचा सलवार आढावा पुढील प्रमाणे आहे.
पश्चिम आघाडी फेरफार केलेल्या (१९१४) च्या श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मन सैन्याने बेल्सियम वर चढाई केली. तथापि अनपेक्षित असा प्रतिकार बेल्सियम सैन्याने केल्याने श्लिफेन योजना ढासळली. दोन आठवड्याच्या लढ्यानंतर ब्रुसेल्स ही बेल्सियम ची राजधानी जर्मनांनी ४२ से. मी च्या व्यासाच्या प्रचंड तोफांनी निकामी केले व २० ऑगस्ट रोजी जर्मनांनी बेल्सियम ला पादाक्रांत केले. या दोन आठवड्यात ब्रिटिश अभियान सेनेला फ्रान्स मध्ये उतरणे शक्यं झाल्याने सो. नदीच्या उत्तरेला व कॅलेच्या पूर्वेला तिने आपले ठाण मांडले. श्लिफेन योजनेप्रमाणे जर्मनीची आगेकूच फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे होण्या ऐवजी सरळ पॅरिसच्या पूर्वेकडे होत असल्याचे जर्मनांच्या लक्षात आले. पॅरिस पासून ३० की. अंतरावर जर्मन सिनेची बिनी पोहचल्यावर फ्रान्स सरकारने, बार्दो या गावी स्थलांतर केले जसजसा चढाईचा वेग मंदावला तसतसा जर्मन सेनेला रसद व दारूगोळा पुरवठा करण्याचे वेळीच्यावेळी कठीण जाऊ लागले. ऑगस्ट च्या उन्हाळ्यातील पायपीटीने जर्मन पायदळ थकून गेले. सप्टेंबर मध्ये दि. ५ ते १० सुप्रसिद्ध मार्ण नदीची लढाई झाली. फ्रान्सच्या जनरल झाफ्रनेही प्रतिहाल्याची लढाई लढवली. या प्रतिहल्यात आगेकूच करणाऱ्या जर्मनीच्या फूट पडून त्यांच्या बगला व पिछाड्या उघड्या पडल्या, जर्मन चढाईची मंद गती आणि फ्रेंच व बेल्सियम सैन्याचा विरोध तसेच त्यामुळे शिल्फेन योजनेचा उडालेला बोजवारा त्रस्त झाला. मोलताकें याने जर्मन सैन्याला माघारीचा हुकूम दिला. १० सप्टेंबर रोजी मार्णची प्रतिहल्ला लढाई आटोपली. मार्णची लढाई जरी राणतंत्राच्या दृष्टीने निर्णायक झाली नाही तरीही दुरपरीमानाच्या दृष्टीने दोस्त राष्ट्रे विजयी झाली. मार्णच्या लढाईत जर जर्मन विजयी झाले असते तर विसाव्या शतकाच्या इतिहासात मूलगामी बदल घडवून आणले असते. वाटलुरच्या लढाईनंतर १८१५ ही मार्ण ची निर्णायक म्हणून प्रसिद्ध झाली. फ्रान्सचा त्रातां म्हणून झार्फ मान्यता पावला. १४ सप्टेंबर रोजी मोल्तेकेला पदच्युत करण्यात आलें . त्याच्या जागी जनरल एरिक फोन फाल्केन हाईन यांची नियुक्ती झाली.
वरील १४ सप्टेंबरच्या लढ्याचा आढावा घेतल्यानंतर पुढील निष्कर्ष काढण्यात आले.
१). फ्रान्सची आरंभीची चढाई योजना ही युद्ध संकल्पना व तिची अंबालबजवना व दृष्टिकोनातून आस्ववादी ठरली.
२). जर्मन योजना निर्दोष असून मोल्टकेच्या अकार्यक्षमेमुळे फसली.
३). प्रारंभीच्या अपयशानंतर झॉफ्रा ने जर्मन सेनापतीच्या चुकांचा लाभ घेऊन मार्न या प्रतिहल्ला चढाईत यश मिळवले.
४). प्रारंभीच्या लढाईत फ्रान्स ने अडीच लाख सु. ३ लाख सैनिक मारले गेले वा निकामी झाले.
५). गतिमान लढ्याचा काल संपून खडकी युद्ध तंत्राचा पाया घातला गेला.
पूर्व आघाडी
रशियाने अनपेक्षितपणे व त्वरेने सेना सज्ज केली. तथापि पूर्ण प्रशिया व ऑस्ट्रिया या दोघांवर एकाच वेळी चढाई करण्याची चूक त्यांच्या हातून घडली. ऑस्ट्रिया वरील चढाईत ऑस्ट्रिया वर मात करून त्याचा गॅलिशिया हा प्रांत रशियाने काबीज केला. मोल्कतेने निवृत्त झालेल्या फील्ड मार्शल हिंदंबुर्खला परत कामावर बोलावून त्यावर पूर्व प्रशियाच्या संरक्षणाची पूर्व जबाबदारी सोपवली. हिंदेनबुर्ख व त्याचा चीफ ऑफ स्टाफ लुडेनडॉर्फ यांनी त्यानबर्ग आणि माझ्युरिअन सरोवर येथील लढ्यात रशियाच्या सैन्याच्या जबरदस्त पराभव केला. रशियाला अमाप रानसमर्गीला मुकावे लागले. १९१४ अखेरपर्यंत रशियाने ६३ लक्ष सैनिक सज्ज केले होते. तरीही त्यापैकी २१ लक्ष सैनिकपाशी शस्त्र नव्हती. या लढ्याच्या धक्क्यातून रशियाला वर मन करणे शक्य झाले नाही. जर्मन सैन्याचा आत्मविश्वास वाढला अशा वेळी रशिया विरुद्ध तुर्कस्थान युद्धात उतरले. दर्डनेल्सच्या खाडीतून होणाऱ्या रशियाच्या दालन वळण व पुरवठा मार्गाच्या नाड्या आवरणे तुर्कस्थानला शक्य झाले. १९१४ च्या अखेरीस सर्बियन ऑस्ट्रियांचे आक्रमण कौशल्याचे हाणून पाडले.
******
जागतिक स्वरूपाचे हे पहिले महायुद्ध १ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले व ११ नोव्हेंबर १९१८ रोजी संपले. आधुनिक काळातील युद्धाची परंपरा प्रदीग्रह असते मात्र त्या एखाद्या विवक्षित घटनेमुळे भडकते. पहिल्या महायुद्धाची कारण परंपरा पुढील प्रमाणे या युद्धाची ठिगाणी जारी ऑस्ट्रिया हिंगणी साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनांग यांचे खुनाचे पडली तरी खरा संघर्ष जर्मनी व शेष युरोप यांच्यात होता. १८७० पर्यंत जर्मनीत अनेक स्वातंत्र्य संस्थाने होती तथापि जनतेमध्ये एकराष्ट्रीय तत्वाची तीव्र भावना देखील होती. १८७० ते १८७१ ह्या फॅन्क्रो प्रशियन ( जर्मन ) युद्धानंतर प्रशियांचा पंतप्रधान बिस्मार्क यांने ऑस्ट्रिया सोडून इतर जर्मन संस्थांनानाचे एकत्रीकरण करण्यात यश मिळवले. त्याने प्रशियाच्या राज्याचा नेतृत्वाखाली आधुनिक जर्मनीची स्थापना केली. व प्रशियाचा राजा जर्मनीचा बादशहा उर्फ कैसर बनला. जर्मन राष्ट्राच्या निर्मितीने ब्रिटिन, फ्रान्स, रशिया यांना एक बलवान प्रतिस्पर्धी निर्माण होवून युरोपातील बालसंमतोल अस्थिर झाला. जर्मनीला ही साम्राज्य विस्तार करण्याची महत्वाकांक्षा होतीच पण जर्मनीच्या निर्मिती पूर्वीच आफ्रिका व आशिया यांचा बराच भूभाग वरील तिघांनी बळकावलेला होता. जर्मनीनेही त्यांच्या मागोमाग आफ्रिकेलाही काही प्रदेश चीनमधील काही बंदरात युरोपीय साम्राज्यवादी राष्ट्रांचा धर्तीवर विशेष अधिकार व पॅसिफिक महासागरातील काही बेटे मिळवली. पुढे जर्मनीत मोठ्या प्रमाणात उद्योग धांडे सुरू झाले आणि त्याच बरोबर ब्रिटिन व जर्मनी यांच्यामध्ये स्पर्धा ही सुरू झाली. युरोपातील राजकारणात देखील आपल्याला धुणित्वव मिळावे असे जर्मनी वाटू लागल्याने जर्मनीची फ्रान्स व रशियाशी चढाओढ सुरू झाली. जर्मनीत लष्करी अधिकारी वर्गाचा जर्मनीच्या धोरणावर प्रभाव होता. जर्मनीला रशिया व फ्रान्स हेच दोन प्रमुख शत्रू वाटत असल्याने जर्मन सेनाअधिकाऱ्यानी या दोन्ही देशांशी युद्ध झाल्यास त्या विरुद्ध करावयाच्या लष्करी कारवाईची योजना तयार ठेवली होती. ऑस्ट्रियांच ताब्यात पोलंडचा काही भाग, हंगेरी व बाल्कन या परदेशातील प्रदेशातील काही भाग होता. एकोणिसाव्या शतकात आटोमन साम्राज्यातील स्वॉल्व्ह वांशिक व भाषिक प्रदेश रशियाच्या साह्याने व प्रोत्साहनाने स्वातंत्र्य बनले होते. बाल्कन संस्थानातील लोक व रशियातील लोक एकच स्वॉल्व्ह वंशाचे व धर्मपंथाचे ( ग्रीक अथवा ईस्टर्न व आर्थोडॉक चर्च) होते. बाल्कन राष्ट्रांत आपल्याला धुरुनत्व मिळावे ही रशियाची इच्छा होती. आपल्या ताब्यातील पोलंडचा प्रदेश व बाल्कन प्रदेशा वर रशियाचा डोळा आहे. आयुष्ट्रियांस माहित असल्याचे ऑस्ट्रिया व रशियात तेढ होती. Laduli.in
इ. स. १८७८ साली ऑस्ट्रियांने तुर्कस्तानांचे बॉझनिया हेर्टगोव्हिना हे बाल्कन प्रांत बळकावले होते. येथे शांतता स्थापल्या नंतर ते सोडण्याचे ऑस्ट्रियाने आश्वासन दिले पण तुर्कस्तानात १९०८ साली ‘तरुण तुर्क’ या संघटनेने क्रांती केल्यावर ऑस्ट्रियांने वरील प्रांत आपल्या साम्राज्यात समाविष्ट करून टाकले त्यामुळे बाल्कन विभागातील जनमत प्रक्षुब्ध झाले व स्वॉल्व्ह वंशीय प्रांत बळकावल्यामुळे रशिया नाराज झाला.
पुढे १८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन साम्राज्याचा युवराज फ्रान्सिस फर्डिनंद बॉझनियाची राजधानी सरायेव्हो येथे गेला असताना ‘काळा हत’ या सर्बियातील दहशतवादी संघटनेतील सदस्याने त्याचा खून केला. बाल्कन राष्ट्रीय तत्वाचा प्रचार सर्बिया देश करत होता. व त्या प्रचारामुळे ऑस्ट्रियन ताब्यातील बाल्कन प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. सर्बियाचा मोड करून आपली बाल्कन प्रदेशा मधील पकड बळकट करण्याची संधी ऑस्ट्रिया पाहत होता. म्हणून खुनाचे निमित्त पुढे करून ऑस्ट्रियांने सर्बियास चेचण्याचा विचार केला. याच वेळी आक्रमण वृत्तीच्या कोणकट फोन ह्यातसेंडोफोर्ट याच्या हाती ऑस्ट्रिया सैन्याची सूत्रे आली व ब्रेखटोल्ड हा परराष्ट्र मंत्री झाला. ऑस्ट्रियांच्या गुप्त पोलिस खात्याने सर्बियन सरकारचा हात असल्याचा पुरावा नसल्याचा सांगितले. या राजकीय हत्येमुळे जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी व इटली यांची त्रिराष्ट्रीय युती (ट्रिपल आलयन्यास) व फ्रान्स गेट ब्रिटन आणि रशिया यांची त्रिराष्ट्रीय समहीत ( ट्रिपल एन्टीटी) यांच्यातील बालसमतोल ढळला. बाल्कन प्रदेशात सत्ता विस्ताराची मनिषा ऑस्ट्रिया हंगेरीची असल्याने जर्मनीच्या सह्यांची खात्री बाळगून ऑस्ट्रिया हंगेरीने २३ जुलै १९१४ रोजी सर्बियाला निर्वाणीचा खलता पाठवला, सर्बियांनी खात्यातील सर्व अटी मान्य केल्या नाहीत. २५ जुलै १९१४ रोजी सर्बियांनी सेनासज्जता जरी केली. २८ जुलै रोजी ऑस्ट्रिया हंगेरीने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले.
ऑस्ट्रियाने युद्ध पुकारताच, रशियाने स्ट्रियाविरुद्ध सेनासज्ज्यता पुकारली. रशियांची सेनासज्जता घोषणा म्हणजे युद्धाची नांदी समजण्यात येईल. असे जर्मनीने रशियांना ठणकावले. जर्मनीने ३१ जुलै १९१४ रोजी सेनसज्जता उघडपणे जाहीर केली प्रत्युत्तर म्हणजे रशियनने जर्मनी विरुद्ध सेनासज्जता जाहीर केली.
रशियाची सेनासज्जता होताच १ ऑगस्ट १९१४ रोजी जर्मनीने रशिया विरुद्ध युद्धा पुकारले व लॅक्सबर्ग आणि बेल्जियम या तटस्त्य राष्ट्रांच्या प्रदेशमधून पश्चिमेकडे फ्रान्सकडे जर्मन सैन्याने आक्रमनास सुरवात केली. आक्रमणानंतर ३ ऑगस्ट रोजी जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्धघोषणा केली. तटस्थ राष्ट्रांवर आक्रमण केल्याबद्दल ४ ऑगस्ट रोजी जर्मनी विरुद्ध ब्रिटनने युध्दस्थिती जाहीर केली. ऑस्ट्रिया ने ६ ऑगस्ट १९१४ रोजी रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. इटली जरी त्रिराष्ट्रीय युती सदस्य होते. तरी ऑस्ट्रियने युद्धास प्रथम प्रारंभ केला ही सबब दाखवून तटस्थवृत्ती पत्करली. जो लक्ष विजयी होण्याचा संभव दिसेल, त्या पक्षाला मिळण्याचे वाट पाहण्याचे असे इटलीने ठरविले असावे, युरोपातील परिस्थिती ची उकल न नीट लावता आल्याने अमेरिका गोंधळात पडली होती तरीही अमेरिकेचा ओढा ब्रिटिन कडे होता.
सेनाबळ व युद्धसज्जता:
ग्रेट ब्रिटीन वगळता सर्व युद्ध खोर राष्ट्रांच्या सेना या शक्ती सैनिकांच्या (क्रॉस्किप्ट) सेना होत्या फ्रान्सची सक्तिसैनि भरतीपद्धती जर्मनीच्या पद्धतीपेक्षा अकार्यक्षम होती.
जर्मन सेना ही शास्त्रेस्त्र्य व प्रशिक्षण दृष्ट्या १९१४ साली सर्वात श्रेष्ठ प्रतीची होती. संग्रामिक साहित्य उत्पादनासाठी जर्मनीची औद्योगिक संघटना भक्कम होती. आक्रमणशील युद्धखोर्तेबद्दलब संरक्षणतेशील युद्ध लढविण्याचे शिक्षण जर्मनीकांना दिले जात होते.
एकंदर युद्धकार्यक्षमतेच्या दृष्टीने फ्रान्सची सेना दुसऱ्या क्रमांकाची होती. तथापि आक्रमक वृत्तीनेच युद्ध लढविण्या वर तिचा भर होता. संरक्षणात्मक अंगाकडे बहुतांश दुलक्ष होते. रंगांगणीय तटबंदी व माशिंगणचा वापर संरक्षणाच्या दृष्टीने करण्यात फ्रेंच सेना अनभिज्ञ होती. फ्रेंचांनी मध्यम व भारी तोफ व तोफखाना कडे दुर्लक्ष केले.
- ऑस्ट्रिया हंगेरीची सेना जर्मन सेना दृष्ट्या होती तथापि ८०% सैनिक बिग जर्मन वंशाचे असून त्यांची जर्मन भाषाही अवगत नव्हती. सैनिकांना रशियाविषयी सहानुभूती वाटे. त्यांची राज व राजनिष्ठाही ऑस्ट्रिया विरोधी होती.
ग्रेट ब्रिटनच्या खड्या सैन्यात स्वखुषीने भरती झालेले सैनिक होते. नेतृत्व श्रेष्ठ दर्जाचे होते. खड्या सैन्याला प्रादेशिक सेना व लोकांना इ स्वसेवी सैन्याचे पाठबळ होते. रशिया जपान युद्धात माशिंनगणचा प्रभाव दिसून आला होता तरीही युद्धखोर राष्ट्रांचा सेनाधिकाऱ्यांना मशीनगनचा सुप्त मारक व संरक्षण शक्तीची पूर्णपणे जाणीव नव्हती.
युद्धयोजना: laduli.in
जर्मनी जनरल आल्फ्रेड फोन श्लिफेन (१८३३ – १९९३) या जर्मन स्टाफ प्रामुख्याने युद्ध पूर्व काळातील(१८९१ – १९०६) जर्मनीला फ्रान्स व रशिया यांच्या विरुद्ध दोन युद्ध आघाड्यांवर एकाचवेळी काढाव्या लागणाऱ्या युद्धाची योजना आखली होती.
श्लिफेन योजनेची पार्श्वभूमी:
श्लिफेन पूर्वी मौलत्के हा जर्मन जनरल स्टाफ प्रमुख होता. ऑस्ट्रिया जर्मनी( १८६६) आणि फ्रान्स प्रशिया ( १८७०) या युद्धातील जर्मन युध्दाच्या अनुभवावरून त्याने खालील प्रमाणे निष्कर्षे काढली.
१) पुढील युद्धातील जर्मनीला मागीलप्रमाणे यश मिळविणे शक्य नाही.
२) पुढील युद्धास फ्रान्स वरील चढाईत रशिया पुढीलप्रमाणे तटस्थ राहणार नाही.
३) जर्मनीची आघाडी फ्रान्सच्या लढाईला दुर्मध्या रशियाचे आक्रमण बहुतांश जर्मनी सेना परतवू शकेल
४) सर्व युरोप पादाक्रांत करण्यास जर्मनी समर्थ नाही आणि तसे करण्याचे आवश्कत नाही. जर्मनी सुरक्षित राहिले म्हणजे पुरेसे झाले.
५). आगामी युद्ध २० वर्षही चालेल. असे त्यांचे मत
ज्येष्ठ मोल्टके नंतर आलेल्या शिल्फेने (१८९१ – १९०६) वरील निष्कर्ष झिडकडले. शिल्फेन योजना म्हणून ओळखली जाणारी योजना त्याचा पुढील मतावर उभारली गेली
१). कोणतेही आधुनिक राष्ट्र दीर्घकाळ युद्ध लढविण्यास समर्थ नाही म्हणून जर्मनीच्या दोन शत्रूंपैकी एकावर संपूर्ण विजय मिळवायचा आणि नंतर उरलेल्या चढाई करून त्याचा निःपात करावयाचा.
२). रशिया व फ्रान्स ह्यांच्या एकंदर सेनाबाळपैकी जातीचे बळ कमी आहे तथापि रशिया काही मोठे राष्ट्र नाही.
३). फ्रान्स व ग्रेटब्रिटन यांच्या युतीविरुद्ध युद्ध करावे लागेल तेव्हा सर्व शक्तिनिशी फ्रान्सवर आघात करणे अनिवार्य आहे रशियाच्या अवाढव्य भौगोलिक क्षेत्रामुळे यांच्यावर थोड्या आठवड्यात विजय मिळविणे सोपे नाही. फ्रान्सला प्रथम नेस्तनाबूत कसे करावे यांच्याबद्दल विचार करत असताना श्लिफेनपुढे बऱ्याच अडचणी उभे राहिले शेवटी त्याने आपली स्लिफेन योजना पक्की केली.
१९०६ ही योजना पुढील प्रमाणे:
१). युद्धघोषणा होताच फ्रान्स हॉलम बेल्जियम व लॅक्सबर्गया राष्ट्रांचा तटस्थेचा भंग करणार नाही. बेलफॉर आणि सद्यान यांमधील प्रदेशातून ॲलेक्स लॉरेन जिंकण्यासाठी फ्रांस तयारी करील.
२). जर्मन सैन्य हुल दाखवून ॲलेक्स लॉरेन मध्ये फ्रेंच सैन्याची मुकाबला करील.
३). फ्रेंच सैन्य ॲलेक्स लॉरेन मध्ये गुंतत असताना जर्मन सैन्याचा बहुतांश (भाग पाच) हॉलड बेल्सियम मधून फ्रेंच आघाडीच्या डाव्या बगलेला, वळसा घालून पॅरिसच्या पश्चिमेला पिछाडीकडे मुसंडीमारील. त्या मुसंडीमुळे फ्रान्स सेना पिछाडीकडून ॲलेक्स लॉरेन च्या तटबंदी प्रदेशामध्ये गुंडाळली जाईल व तिचा नाश केला जाईल.
४). वरील कारवाई चालू असताना पुढील आघाडीवरील पूर्व प्रशियात रशियाच्या चढाईपुढे जर्मन सेना हळूहळू माघार घेत राहील. व्हिश्च्ल नदीजवळ ही माघार पोहचेपर्यंत, पश्चिम आघाडीवर फ्रेंचांचा प्रभाव होईल, असे श्लिफेनला वाटत असे. फ्रेंचचा पराभव झाल्याबरोबर त्या आघाडीवरील जर्मन सेना पूर्व आघाडीवर त्वरेने पोहचून रशियाचा धुव्वा करावयाचा, ही श्लिफेंची दोन आघाडी युद्ध योजना होती. श्लिफेंच्या योजनेवर हुकूम जर प्रत्यक्ष कारवाई झाली असती तर जर्मनी कदाचित विजय प्राप्त करू शकली असती, तथापि तसे घडले नाही.
स्लिफेन नंतर कनिष्ठ हेल्मुट मोल्टके (१८४८ – १९१६) यांने श्लिफेन योजनेत पुढीलप्रमाणे फेरफार केले.
हॉलंडची तटस्था भंग न करता बेल्जियम मधून जर्मनीच्या दोन सेनांनी फ्रेंच आघाडीच्या डाव्या बागलेवर हल्ला करणे. ॲलेक्स लॉरेन प्रदेशात मर्यादित माघार घेणे, पूर्व आघाडीवर माघार न घेता पूर्व प्रश्नाच्यावपूर्व सीमेवर रशियाच्या चढाईला विरोध करणे.
या फेरफारचे परिणाम पुढील प्रमाणे झाले.
१). बेल्जियमच्या ल्येजच्या दुर्गसमूहांपुढे जर्मनांची आगेकूच मंदावली व येते दोन जर्मन सेना गुंतून पडल्या.
२). ॲलेक्स लॉरेन येथे सु. ५ लक्ष जर्मन सेना गुंतून पडली
३). पूर्व प्रशियात २ लक्ष इतरत्र दोन लक्ष जर्मन सेना संरक्षणात्मक युद्धता गुंतून पडले श्लिफेन आणि कनिष्ठ मोलटेके या दोघांनीही युद्ध योजना राजकीय अंगाला डावळून निव्वळ सैनिकी दृष्टीने आखल्या तेच जर्मनीच्या पराभवामुळे ठरले.
******
१). महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: १ मे १९६० साली
२). महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते?
उत्तर: राधानगरी वन्यजीव अभयारण्य
३). महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?
उत्तर: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
४). महाराष्ट्रातील आजपर्यंत अस्तित्वात असलेले सर्वात जुने मातीचे धरण कोणते आहे?
उत्तर: धामापूर धरण
५). नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
उत्तर:
६). कोल्हापूर व कुराड यांच्या मध्ये कोणता घाट आहे?
उत्तर: हनुमंते घाट
७). कृष्ण व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली?
उत्तर: शंभू महादेव
८). पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
उत्तर: नागपूर
९). जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
उत्तर: युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
१०). वनस्पती शास्त्रनुसार फायबर वनस्पती पासून बास्ट फायबर मिळतात, प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणता भागात आढळतात?
उत्तर: रसवाहिन्या
११). जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?
उत्तर: नाथसागर
१२). पश्चिम घाटातली महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?
उत्तर: बोरघाट
१३). अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
उत्तर: वैराट शिखर
१४). एड्स रोगांचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
उत्तर: श्वेतपेशी
१६). जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅक्टिन सिटी
१७). सामाजिक न्याय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर: २६ जून
१८). पुस्तक मुद्रित करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?
उत्तर: चीन
१९). भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?
उत्तर: सिकंदर
२०). उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे?
उत्तर: शेळी
२१). १ मे १०६० साली महाराष्ट्रात किती जिल्ह्याचा समावेश होता?
उत्तर: २६
२२). राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना १९२५ मध्ये कोणत्या ठिकाणी केली?
उत्तर: मोझरी
२३). महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
२४). महात्मा फुले यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर: यशवंत
२५). २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या मध्ये कोणता करार झाला?
उत्तर: पुणे करार
२६). महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर: दक्षिण कोकण
२७). लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?
उत्तर: ३६६ दिवस
२८). कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
उत्तर: करंडी तेल
२९). खाद्यपदार्थत खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवन सत्त्वाचा विनाश होतो?
उत्तर: क जीवनसत्व
३०). काकडी किंवा टरबुज या सारख्या फळभंज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
उत्तर: ९२%
३१). वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर: कार्बन डायक्साइड
३२). विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?
उत्तर). व्हायरोलॉजी
३३). त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
उत्तर: मेलानिन
३४). भारतीय चलनातील कोणत्या नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो नाही?
उत्तर: १
३५). मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बारगड्यांची संख्या किती असते?
उत्तर: २४
३६). भारतीय चलनाच्या नोटांवर किती भाषेचा लिहिल्या गेल्या आहेत?
उत्तर: १७
३७). जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पिक कोणते आहे?
उत्तर: गहू
३८). विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?
उत्तर: टांगस्टन
३९). चांदी या धातूंचा अनुक्रमांक ४७ असून त्या धातूची रेणुसुत्रे काय आहे?
उत्तर: Ag
४०). रक्ताच्या तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगांचे लक्षण आहे?
उत्तर: मलेरिया
४१). कोरोना विषाणूला राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले आहे?
उत्तर: जागतिक आरोग्य संघटना
४२). मुंबई व्हा वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?
उत्तर: एकनाथ शिंदे
४३). भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे ८ आगस्ट २०१९ रोजी बंद करण्यात आली?
उत्तर: समझोता एक्सप्रेस
४४). हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर: तहसीलदार
४५). महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांचा सीमा रेषा आहेत?
उत्तर: गुजरात राज्य व दादर नगर हवेली
४६). कोणता जिल्हा आकाराने लहान व लोकसंख्येने मोठा आहे?
उत्तर: मुंबई
४७). प्रवरा नदीने खोऱ्यात कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जातात?
उत्तर: ऊस
४८). विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात?
उत्तर: चिखलदरा
४९). आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला?
उत्तर: शिरढोण जी. रायगड
५०). महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: वर्धा
५१). भारत हे नाव कोणत्या प्राचीन राज्याशी संबंधित आहे?
उत्तर: भरत चक्रवती
,५२). पूर कालव्यांची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: पंजाब
५३). भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते?
उत्तर: वायव्य भागात
५४). भारतात एकूण पिकाखालील जमिनीपैकी एकूण किती टक्के जमीन तांदळाखाली आहे?
उत्तर: २२%
५५). डबल शतक झळकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट पटू कोण आहे?
उत्तर: मिताली राज
५६). आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणूज कोणाची निवड करण्यात आली?
उत्तर: डॉ नागेंद्र सिंह
५७). कोणत्या राज्यात ” नूआखाई” उत्सव साजरा केला जातो?
उत्तर: ओडिशा
५८). सार्वजनिक सभा १८७० साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण आहेत:
उत्तर: ग. वा. जोशी
५९). राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?
उत्तर: कटक
६०). पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान होणारी दीर्घकालीन वाढ ही ……..म्हणून ओळखली जाते.
उत्तर: जागतिक तापमान वाढ
६१). राज्यस्थान मध्ये कोणत्या शहरात ” राज्यस्थान आंतरराष्ट्रीय” लोककला महोत्सव म्हणून साजरा केला जातो?
उत्तर: जोधपूर
६२). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद
६३). साहित्याचा पहिला नोबल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या ………पुस्तकास मिळाला?
उत्तर: गीतांजली
६४). जुलै २००२ ते २००७ या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?
उत्तर: ए. पी.जे अब्दुल कलाम
६५). देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?
उत्तर: मन की बात
६६). परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली डॉ महिला कोण होत्या?
उत्तर: आनंदीबाई जोशी
६७). तालुक्यातील पिकांची अनिवारी ठरविण्याचा अधिकारी कोणत्या अधिकारास आहे?
उत्तर: तहसीलदार
६८). पंचायत राज समितीचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?
उत्तर: राजस्थान व आंध्रप्रदेश
६९). ” व्हॅली ऑफ फ्लॅवर्स” राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे जे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
७०). जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: हिम बिबट्या
७१). भारताचे सर्वात खोल व भुवाष्टीय असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?
उत्तर: पूर्व किनारपट्टी
७२). अल्प्संख्याक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते यांचे २०१४ मध्ये निधन झाले?
उत्तर: ए आर अंतुले
७३). राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कोठे चालू करण्यात आला?
उत्तर: अहमदनगर लोणी प्रवरा
७४). भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना ” कुल्टी” कोणत्या राज्यात सुरू झाला?
उत्तर: पश्चिम बंगाल
७५). कोणत्या क्रांतिकारकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर या ठिकाणी झाला होता?
उत्तर: सेनापती बापट
७६). नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती, व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
उत्तर: पंतप्रधान
७७). विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन यांचा वध कोणी केला?
उत्तर: अनंत लक्ष्मण कान्हेरे
७८). उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: जयपूर
७९). बेडसा बेणे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
८०). पहिला दिल्ली दरबार १८७७ मध्ये कोणी भरवला होता?
उत्तर: लॉर्ड लिटन
*****समाप्त*****
१). भारतीय संविधान तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते?
उत्तर: मसुदा समिती
२). पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले सत्याग्रही कोण होते?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
३). जैन चे पहिले शिल्पकार कोण होते?
उत्तर: ऋषभ देव
४). सिंधू स्वंस्कृतीच्या कोणती ठिकाणी नैमिर्तीस्थान सापडले?
उत्तर: लोथल
५). सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?
उत्तर: ऋग्वेद
६). हडप्पा सस्कृति प्रथम कोणत्या वर्षात सापडली?
उत्तर: १९२१
७). बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा स्थळीय शहर कोणते आहे?
उत्तर: चाहूंदडो
८). अशोकाने कोणते शिलालेखात ” प्रत्येक मानव माझे मुल आहे” असा उल्लेख केला आहे?
उत्तर: मेजर रॉक एडिक्ट
८). स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा कोणत्या माध्यमातून प्रथमच करण्यात आली?
उत्तर: बहिष्कार ठराव, १९०५
९). १९१९ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी भारताचे व्हाइसरॉय कोण होते?
उत्तर: चेम्सफोर्ड
१०). कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधीं यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली?
उत्तर: सविनय कायदेभंग
११). भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या कोणत्या अधिवेशनात वनडे मातरम् हे प्रथम गीत गायले?
उत्तर: १८९६
१२). गांधी आर्यविन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता?
उत्तर: सविनय कायदेभंग
१३). भारत सरकार अधिनियम १९१९ मध्ये प्रांतीय सरकारची कार्ये राखीव आणि हस्तांतरित विषयांमध्ये विभागली गेली, आणि कोणते विषय राखीव म्हणून विभागले गेले?
उत्तर: १) न्याय प्रशासन. २). जमीन महसूल. ३). पोलिस
१४). आखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एम आय सी सी ) ची भारत छोडो प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी बैठक …….अधिवेशनात आली?
उत्तर: मुंबई
१५). ग्रीक लेखकांनी कोणाला अमित्रघट ही पदवी दिली?
उत्तर: बिंदुसार
१६). मोहन्जोदारों मध्ये नृत्य करणारी मुलगी कोणत्या धातू पासून बनलेली होती?
उत्तर: कांस्य
१७). समुद्र गुप्तांचा दरबारी कवी कोण होता?
उत्तर: हरिसेन
१८). बौद्ध धर्मात त्रिरत्न च अर्थ काय आहे?
उत्तर: बुद्ध (धम्म) धर्म, संघ
१९). फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करण्यासाठी कोणत्या वर्षी आयफेल टॉवर बांधला गेला?
उत्तर: १८८९
२०). बोस्टन टी पार्टीची घटना कोणत्या वर्षी घडली?
उत्तर: १७७३
२१). देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला कोण होत्या?
उत्तर: सिरिमावो भंडारनायके
२२). हिटलर कोणत्या देशाचा हुकुमशहा होता?
उत्तर: जर्मनी
२३). १८ नोव्हेंबर २००४ रोजी, भारतात राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना झाली तेव्हा त्याचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: एम एस स्वामीनाथन
२४). नाबार्डची स्थापना कोणत्या शिफारशीवर करण्यात आली?
उत्तर: बी. शिवरामनं समिती
२५). दारिद्र्य रेषेच्या संकल्पनेचा आढावा घेण्यासाठी कोणत्या समितीची स्थापना करण्यात आली?
उत्तर: सुरेश तेंडुलकर समिती
२६). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार एक आर्थिक वर्षासाठी सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे?
उत्तर: कलम ११२
२७). २०२४ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत विजयी पक्ष युतीने किती जागा जिंकल्या होत्या ?
उत्तर: ५६ जागा जिंकल्या, JMM नेतृत्वाखालील INDIA आघाडी
२८). भारताचे जनरल रजिस्टर आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर: गृहमंत्रालय
२९). कोणत्या राज्यात लोकसभेच्या जागा सर्वात जास्त आहेत?
उत्तर: पश्चिम बंगाल
३०). EVM किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन कोणत्या राज्यात प्रथमच वापरण्यात आली?
उत्तर: केरळ
३१). भारतात, राष्ट्रीय मनवधिकार आयोग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर: गृह मंत्रालय
३२). भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?
उत्तर: कलम १६८
३३). भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्याच्या राज्यपालांकडून केली जाते?
उत्तर: कलम १६४
३४). भारतीय राज्य घटनेतील कोणता कलम राज्यपालांच्या शपथेशी संबंधित आहे?
उत्तर: कलम १५९
३५). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेऊ शकतात?
उत्तर: कलम २००
३६). भारतीय संविधानाच्या कोणत्या काळामध्ये अशी तरतूद आहे की भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती राष्ट्रपतीच्या नावाने व्यक्त केल्या जातील?
उत्तर: कलम ७७ (१)
३६). “युनिफॉर्म सिव्हिल कोड” (uniform civil code) कशामध्ये नमूद केले आहे?
उत्तर: राज्याच्या धोरणाची प्रमुख तत्वे
३७). भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राज्याने लोकांच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे?
उत्तर: कलम ३८
३८). कलम ३२ भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे?
उत्तर: भाग तीन
३९). भारतीय राज्यघटनेतील कलम २१A कोणते अधिकार प्रदान करते?
उत्तर: शिक्षण
४०). भारतीय संविधानातील नागरिकत्व हे कलम कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित करते?
उत्तर: ब्रिटन
४१). भारतीय संविधानाच्या ८ व्या काळामध्ये किती भाषेचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर: २२
४२). भारतात एकूण किती राज्ये आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर: २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश
४३). भारताचा पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये कोठे फडकल्याचे सांगितले जाते?
उत्तर: कोलकाता
४४). दिल्लीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची किती कार्यालये आहेत?
उत्तर: २
४५). कोणती संस्था भारतातील नागरी उड्डाण पायाभूत सुविधांचे नियमन करते?
उत्तर: नागरी उड्डाण महासंचालय
४६). नाबार्ड १९८२ मध्ये अस्तित्वात आले होते, सुरवातीला किती भांवलासह त्याची स्थापना करण्यात आली होती?
उत्तर: १०० कोटी
४७). राज्यघटनेतील कोणत्या कलमात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा , मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिल्या आहेत?
उत्तर: कलम २४३
४८). पंचायत राज संस्था कशाच्या अंतर्गत आली?
उत्तर: ७३ वी ७४ वी घटनादुरुस्ती
४९). वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या पंचायती राज संस्थान देण्यात येणारे अनुदान कोणाला द्यावे?
उत्तर: ग्रामपंचायत
५०). पंचायत राज व्यवस्था असलेले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर: राज्यस्थान
५१). पंचायत समितीचे मुख्य अधिकारी कोण असतात?
उत्तर: विकास अधिकारी.
५२). २०२५ मध्ये स्थापन झालेल्या हळद मंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: निजामाबाद
५३). आतंरराष्ट्रीय स्तरावर जागतिकीकरणाला चालना देणारी जागतिक व्यापार संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली होती?
उत्तर: १९९५
५४). जुलै १९४४ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा ब्रेटनवुड्स परिषदेमध्ये कोणत्या अंतरराष्ट्रीय संस्थेची संकल्पना मांडण्यात आली?
उत्तर: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
५५). नोव्हेंबर २०२० पर्यंत जागतिक व्यापार संघटनेत किती देशाचे सदस्य तत्त्व आहे?
उत्तर: १६४
५६). भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यविधिमंडलाशी संबंधित आहे?
उत्तर: १६८
५७). वित्तीय वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थेला तिची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी कमाल किती वेळ मर्यादा असते?
उत्तर: ६ महिने
५८). खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला कोणती अर्थव्यवस्था म्हणतात?
उत्तर: मिश्र अर्थव्यवस्था
५९). लोकपाल ही संकल्पना कोणत्या देशातून घेण्यात आली?
उत्तर: स्वीडम
६०). साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणत्या देशांतर्गत घेण्यात आली?
उत्तर: चीन
६१). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घोषण कोणती आहे?
उत्तर: शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
६२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रह कधी केला?
उत्तर: २० मार्च १९२७
६३). महाराष्ट्र राज्याचा जलविभाजक पर्वत कोणता आहे?
उत्तर: सह्याद्री पर्वत
६४). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण जास्त आहे?
उत्तर: गडचिरोली
६५). महाराष्ट्रातील पहिला वायू विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग
६६). महाराष्ट्रात चंद्रपूर,गडचिरोली भागामध्ये कोणत्या प्रकारची जंगले आढळतात?
उत्तर,: पानझडी जंगल
६७). महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?
उत्तर: दक्षिण कोकण
६८). महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे?
उत्तर: चंद्रपूर
६९). महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?
उत्तर: सोलापूर
७०). हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?
उत्तर: रामायण, महाभारत
७१). कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात?
उत्तर: उंट
७२). भारतातील पहिले इंटरनेट न्यायालय कोणते आहे?
उत्तर: अहमदाबाद
७३). पंजाब या राज्याचे लोकनृत्य कोणते आहे?
उत्तर: भांगडा
७४). स्काऊट गाईड च्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यास काय म्हणतात?
उत्तर: जांबोरी
७५). पहिले भारतीय आय सी एस अधिकारी कोण होते?
उत्तर: सत्येंद्रनाथ टागोर
******समाप्त******
