| SN | Post Name | Education + Experience | Vacancy |
| 01 | कायदेशीर सहाय्यक,विधी सहाय्यक | विधी पदवी. कायदेशीर व्यवसायी म्हणून 03 वर्षांचा अनुभव किंवा सरकारी विभागात कायदेशीर कामाचा 01 वर्षाचा अनुभव. | 10 |
| सहाय्यक अभियंता (स्थापत्य) | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी | 33 |
| कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ बोर्ड संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल यामध्ये 02 वर्षांचा अनुभव. | 281 |
| सहाय्यक विभाग अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी. | 587 |
| | | 911 |