Job Details
- Experience: 2 - 5 Yr
- Location: All India संपूर्ण भारत
- Last Date: 12 Jan, 2026
- Time Left:
- Vacancies: 51
- Fee: Gen/OBC: Post.1 & 3: Gen/OBC: 1500/- Post.2: 00/-Nil Post.4 ते 8: Gen/OBC: 1000/- Post.9 & 10: Gen/OBC: 500/-
- Age: [As on 12-01-2026 ] Gen: Post.1,3, & 5: 40 Y Post.2: 56 Y Post.4,6, 7 & 8: 35 वर्षांपर्यंत Post.9 & 10: 32 Yrs
- Education: पदानुसार माहिती दिलेली आहे पहावी
- Notification Pdf: View
- Apply Link: Apply Now
- Official Website: Open
More information about this post is below.
Select Your language
Indian Institute of Mass Communication Recruitment / भारतीय जनसंचार संस्थेत 51 जागांसाठी भरती.
IIMC Recruitment Details:
| Post Details: | |||
| SN | Post Name | Education + Experience | Vacancy |
| 01 | लायब्ररी अॅण्ड इन्फॉर्मेशन ऑफिसर | पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात + 05 वर्षे अनुभव | 01 |
| 02 | असिस्टंट एडिटर | पत्रकारिता संवाद समाजशास्त्र साहित्य पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव | 01 |
| 03 | असिस्टंट रजिस्ट्रार | 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी | 05 |
| 04 | सेक्शन ऑफिसर | कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव | 04 |
| 05 | सिनियर रिसर्च असिस्टंट | पदव्युत्तर पदवी मास कम्युनिकेशन समाजशास्त्र मानववंशशास्त्र मानसशास्त्र + 03 वर्षे अनुभव | 01 |
| 06 | असिस्टंट | पदवीधर + 03 वर्षे अनुभव | 11 |
| 07 | प्रोफेशनल असिस्टंट | ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदवी + 03 वर्षे अनुभव | 05 |
| 08 | ज्युनियर प्रोग्रामर | बि इ बि टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक एम सी ए एम एस सी कॉम्प्युटर + 02 वर्षे अनुभव | 05 |
| 09 | उच्च श्रेणी लिपिक | पदवीधर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. + 02 वर्षे अनुभव | 12 |
| 10 | स्टेनोग्राफर | पदवीधर हिंदी इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. | 06 |
Fees/शुल्क:
UR/OBC:
- Post.1 & 3: Gen/OBC: 1500/-
- Post.2: 00/-Nil
Post.4 ते 8: Gen/OBC: 1000/-
- Post.9 & 10: Gen/OBC: 500/-
SC/ST/Women:
- Post.1 & 3: SC/ST/PWD/ExSM/Women: ₹750/-]
- Post.2: 00/-Nil
- Post.4 ते 8: SC/ST/PWD/ExSM/Women: 500/-
- Post.9 & 10: SC/ST/PWD/ExSM/Women: 250/-
शिक्षण:
- पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
- पत्रकारिता संवाद समाजशास्त्र साहित्य पदव्युत्तर पदवी
- 55% गुणांसह पदव्युत्तर
- पदवीकोणत्याही शाखेतील पदवी
- मास कम्युनिकेशन समाजशास्त्र मानववंशशास्त्र मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी
- पदवीधर
- ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदवी
- बि इ बि टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक एम सी ए एम एस सी कॉम्प्युटर
- पदवीधर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पदवीधर हिंदी इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
अनुभव:
- Post.1: 05 वर्षाचा अनुभव असावा.
- Post. 2: 05 वर्षाचा अनुभव असावा.
- Post.4: 03 वर्षाचा अनुभव असावा.
- Post. 5: 03 वर्षाचा अनुभव असावा.
- Post. 6: 03 वर्षाचा अनुभव असावा.
- Post. 7: 03 वर्षाचा अनुभव असावा.
- Post.8: 02 वर्षाचा अनुभव असावा.
- Post.9: 02 वर्षाचा अनुभव असावा.
वय: [As on 12-01-2026 ]
Gen:
- Post.1,3, & 5: 40 वर्षांपर्यंत
- Post.2: 56 वर्षांपर्यंत
- Post.4,6, 7 & 8: 35 वर्षांपर्यंत
- Post.9 & 10: 32 वर्षांपर्यंत
OBC:
- Post.1,3, & 5: 43 वर्षांपर्यंत
- Post.2: 59 वर्षांपर्यंत
- Post.4,6, 7 & 8: 38 वर्षांपर्यंत
- Post.9 & 10: 35 वर्षांपर्यंत
SC/ST:
- Post.1,3, & 5: 45 वर्षांपर्यंत
- Post.2: 61 वर्षांपर्यंत
- Post.4,6, 7 & 8: 40 वर्षांपर्यंत
- Post.9 & 10: 37 वर्षांपर्यंत
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2026
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy Registrar, Indian Institute of Mass Communication, Aruna Asaf Ali Marg, New JNU Campus, New Delhi – 110067
@ Join Our Channel …….
www.laduli.in
