Job Details
  • Location: संपूर्ण भारत
  • Salary: 19900 - 29200
  • Last Date: 07 Aug, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 6000
  • Fee: General/OBC/EWS: 500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - 250/
  • Age: पदानुसार माहिती देलेली आहे पाहावी.
  • Education: पदानुसार माहिती दिलेली आहे पाहावी.
  • Video: Watch

RRB Technician Recruitment 2025/ भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000 जागांसाठी भरती


शैक्षणिक पात्रता व पदाचे  तपशील  खालीलप्रमाणे:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  वयाची अट
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल B.Sc (Physics / Electronics / Computer Science / Information Technology/ Instrumentation) or Diploma in Engineering. 18 ते 33 वर्षे
टेक्निशियन ग्रेड III

 i) 10वी उत्तीर्ण    ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 18 ते 30 वर्षे