१).  महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?

उत्तर:  १ मे १९६० साली 

२).  महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते?

उत्तर:  राधानगरी वन्यजीव अभयारण्य 

३).  महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी आहेत?

उत्तर:  संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

४).  महाराष्ट्रातील आजपर्यंत अस्तित्वात असलेले सर्वात जुने मातीचे धरण कोणते आहे?

उत्तर:   धामापूर धरण

५).  नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

उत्तर:  

६).  कोल्हापूर व कुराड यांच्या मध्ये कोणता घाट आहे?

उत्तर:  हनुमंते घाट

७).  कृष्ण व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली?

उत्तर:  शंभू महादेव

८).  पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

उत्तर:  नागपूर

९).  जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

उत्तर:  युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

१०).  वनस्पती शास्त्रनुसार फायबर वनस्पती पासून बास्ट फायबर मिळतात, प्रत्यक्षात ते वनस्पतीच्या कोणता भागात आढळतात?

उत्तर: रसवाहिन्या 

११).  जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात?

उत्तर:  नाथसागर

१२).  पश्चिम घाटातली महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देश यांना जोडते?

उत्तर:  बोरघाट

१३).  अमरावती जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

उत्तर:  वैराट शिखर

१४).  एड्स रोगांचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?

उत्तर:   श्वेतपेशी 

१६).  जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

उत्तर:  व्हॅक्टिन सिटी 

१७).  सामाजिक न्याय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा केला जातो?

उत्तर:  २६ जून 

१८).  पुस्तक मुद्रित करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?

उत्तर:   चीन

१९).  भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?

उत्तर:  सिकंदर

२०).  उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे?

उत्तर:  शेळी

२१).  १ मे १०६० साली महाराष्ट्रात किती जिल्ह्याचा समावेश होता?

उत्तर:  २६

२२).  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना १९२५ मध्ये कोणत्या ठिकाणी केली?

उत्तर:  मोझरी

२३).  महात्मा फुले यांना आधुनिक भारताचे थोर शिल्पकार कोणी म्हटले आहे?

उत्तर:   डॉ बाबासाहेब आंबेडकर 

२४).  महात्मा फुले यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

उत्तर:  यशवंत

२५).  २५ सप्टेंबर १९३२ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या मध्ये कोणता करार झाला?

उत्तर:  पुणे करार

२६).  महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात?

उत्तर:   दक्षिण कोकण 

२७).  लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?

उत्तर:  ३६६ दिवस

२८).  कोणते तेल हृदय विकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

उत्तर:   करंडी तेल

२९).  खाद्यपदार्थत खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवन सत्त्वाचा विनाश होतो?

उत्तर:   क जीवनसत्व 

३०).  काकडी किंवा टरबुज या सारख्या फळभंज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?

उत्तर:  ९२%

३१).  वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

उत्तर:  कार्बन डायक्साइड

३२).  विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो?

उत्तर).  व्हायरोलॉजी 

३३).  त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?

उत्तर:  मेलानिन 

३४).  भारतीय चलनातील कोणत्या नोटांवर महात्मा गांधीजींचा फोटो नाही?

उत्तर:  १

३५).  मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बारगड्यांची संख्या किती असते?

उत्तर:  २४

३६).  भारतीय चलनाच्या नोटांवर किती भाषेचा लिहिल्या गेल्या आहेत?

उत्तर:  १७

३७).  जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पिक कोणते आहे?

उत्तर:  गहू

३८). विजेच्या दिव्यांमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते?

उत्तर:  टांगस्टन 

३९).  चांदी या धातूंचा अनुक्रमांक ४७ असून त्या धातूची रेणुसुत्रे काय आहे?

उत्तर:  Ag

४०).  रक्ताच्या तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगांचे लक्षण आहे?

उत्तर:  मलेरिया

४१).  कोरोना विषाणूला राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले आहे?

उत्तर:  जागतिक आरोग्य संघटना 

४२).  मुंबई व्हा वानखेडे क्रिकेट स्टेडियम वर उभारण्यात आलेल्या सचिन तेंडुलकर च्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले?

उत्तर:  एकनाथ शिंदे 

४३).  भारत पाकिस्तान दरम्यान धावणारी कोणती रेल्वे ८ आगस्ट २०१९ रोजी बंद करण्यात आली?

उत्तर:  समझोता एक्सप्रेस 

४४).  हंगामी पोलिस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे?

उत्तर:  तहसीलदार

४५).  महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशांचा सीमा रेषा आहेत?

उत्तर:  गुजरात राज्य व दादर नगर हवेली

४६). कोणता जिल्हा आकाराने लहान व लोकसंख्येने मोठा आहे?

उत्तर:  मुंबई

४७).  प्रवरा नदीने खोऱ्यात कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जातात?

उत्तर:  ऊस 

४८).  विदर्भातील नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात?

उत्तर:  चिखलदरा

४९). आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कोठे झाला?

उत्तर:  शिरढोण जी. रायगड 

५०).  महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  वर्धा 

५१).  भारत हे नाव कोणत्या प्राचीन राज्याशी संबंधित आहे?

उत्तर: भरत चक्रवती 

,५२).  पूर कालव्यांची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  पंजाब

५३).  भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते?

उत्तर:  वायव्य भागात

५४).  भारतात एकूण पिकाखालील जमिनीपैकी एकूण किती टक्के जमीन तांदळाखाली आहे?

उत्तर:  २२%

५५).  डबल शतक झळकणारी पहिली भारतीय महिला क्रिकेट पटू कोण आहे?

उत्तर:  मिताली राज

५६).  आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रथम भारतीय न्यायाधीश म्हणूज कोणाची निवड करण्यात आली?

उत्तर:   डॉ नागेंद्र सिंह 

५७).  कोणत्या राज्यात ”  नूआखाई” उत्सव साजरा केला जातो?

उत्तर:  ओडिशा

५८).  सार्वजनिक सभा १८७० साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण आहेत:

उत्तर:  ग. वा. जोशी

५९).  राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे?

उत्तर:  कटक

६०).  पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमान होणारी दीर्घकालीन वाढ ही ……..म्हणून ओळखली जाते.

उत्तर:   जागतिक तापमान वाढ

६१).  राज्यस्थान मध्ये कोणत्या शहरात ” राज्यस्थान आंतरराष्ट्रीय” लोककला महोत्सव म्हणून साजरा केला जातो?

उत्तर:  जोधपूर

६२).  पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?

उत्तर:  स्वामी विवेकानंद 

६३).   साहित्याचा पहिला नोबल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या ………पुस्तकास मिळाला?

उत्तर:  गीतांजली

६४).  जुलै २००२ ते २००७ या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते?

उत्तर:   ए. पी.जे अब्दुल कलाम

६५).  देशातील लोकांना मुक्तपणे संबोधित करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रेडिओ कार्यक्रमाचे नाव काय आहे?

उत्तर:   मन की बात

६६).  परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली डॉ महिला कोण होत्या?

उत्तर:  आनंदीबाई जोशी 

६७). तालुक्यातील पिकांची अनिवारी ठरविण्याचा अधिकारी कोणत्या अधिकारास आहे?

उत्तर:  तहसीलदार

६८).  पंचायत राज समितीचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला?

उत्तर:   राजस्थान व आंध्रप्रदेश 

६९). ” व्हॅली ऑफ फ्लॅवर्स” राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे जे भारतातील कोणत्या राज्यात आहे?

उत्तर:  उत्तराखंड 

७०).  जम्मू काश्मीर मधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे?

उत्तर:   हिम बिबट्या

७१).  भारताचे सर्वात खोल व भुवाष्टीय असलेले विशाखापट्टणम हे बंदर भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे?

उत्तर:  पूर्व किनारपट्टी 

७२).  अल्प्संख्याक समाजाचे असलेले महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कोण होते यांचे २०१४ मध्ये निधन झाले?

उत्तर:  ए आर अंतुले

७३).  राज्यातील सहकारी तत्त्वावर चालू झालेला पहिला साखर कारखाना कोठे चालू करण्यात आला?

उत्तर:  अहमदनगर लोणी प्रवरा

७४). भारतामध्ये पहिला पोलाद कारखाना ” कुल्टी” कोणत्या राज्यात सुरू झाला?

उत्तर:  पश्चिम बंगाल 

७५).  कोणत्या क्रांतिकारकांचा जन्म अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर या ठिकाणी झाला होता?

उत्तर: सेनापती बापट 

७६). नीती आयोग, राष्ट्रीय आपत्ती, व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

उत्तर:  पंतप्रधान 

७७).  विजयानंद थिएटर नाशिक येथील कार्यक्रमात जॅक्सन यांचा वध कोणी केला?

उत्तर:  अनंत लक्ष्मण कान्हेरे

७८). उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर:  जयपूर

७९).  बेडसा बेणे ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर:  पुणे

८०). पहिला दिल्ली दरबार १८७७ मध्ये कोणी भरवला होता?

उत्तर:  लॉर्ड लिटन 

 

*****समाप्त*****