मानवी शरीरातील हाडांची संख्या – 206
कवटीतील हाडे 22 :- चेहऱ्याची हाडे 14, डोक्याची हाडे 8 = 22
हातातील हाडे 60 :- दंड 1, हाताचा पुढील भाग 2, तळहात 13, बोट 14, (अंगण 2 प्रत्येक बोटात 3)
पायातील हाडे 60 :- मांडी 1, गुडघा 1, पाय 2, तळपाय 12, बोटे 14,
पाठीचा मणका 33 :- मान 7, छाती 12, कंबर 5, त्रिकारची 5, माकड हाड 4,
छातीचा पिंजरा 25 :- बरगड्या 24, छातीचे हाड 1,
अहकाराची 2
पाठीचे हाड 2
मानेच्या समोरील 1
हिपबोन 1
एकूण हाडे = 206
अस्थिसंथा
- अस्टिओलॉजी – हाडांच्या अभ्यासाचे शास्त्र
- शरीराच्या वजनाच्या 18% वजन हाडांचे असते.
- हाडांची संख्या – नवजात बालक 270, पौढ व्यक्ती 206 इतकी असते.
- सर्वात मोठे हाड मांडीचे असते.
- सर्वात लहान हाड कानाचे असते.
- सर्वात मजबूत हाड खालच्या जबड्याचे असते.
सांधे
- खळीच सांधा – खांद्याचा सांधा, मांडीवरील सांधा
- बीजगरीचा सांधा – गुडघ्याचा सांधा, कोपराचा सांधा
- सरकता सांधा – मनगट व घोट्याचे सांधे, मणक्याची व बोटामधील हाडे
- खिळीचा सांधा – कवटी व मानेचे पहिले हाड
- सॅडल सांधा – अंगठ्याचा सांधा, मनगटाचा सांधा
मानवी मेंदू
- मानवी मेंदूचे वजन सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम असते.
- मानवी मेंदूचे प्रमुख तीन भाग पडतात.
प्रमस्थिक – हा सर्वात मोठा भाग आहे, तसेच मनाची एकाग्रता, बुद्धिमता, स्मरण शक्ती, प्रेम, भावना, जिव्हाळा, इ. क्रिया या भागात पडतात.
अनुमास्तिस्क – या भागाला लहान मेंदू असेही म्हणतात, शरीराचा तोल सांभाळणे हे प्रमुख कार्य आहे.
मस्तिष्क पुच्छ- हृदयाचे ठोके, शिंकणे, खोकलने, रक्तप्रवाह, इत्यादी अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणे.
कर्परचेता
- या चेतापेशी शरिराकडून मेंदूकडे संवेदनाचे वहन करतात
मानवी शरीरात करपरि चेताच्या १२ जोड्या असतात.
मेरुचेता
- या चेतापेशी शरिराकडून मेंदूकडे संवेदनांचे वाहन करतात.
- मानवी शरीरात मेरीचेतनच्या 32 जोड्या असतात.
दृष्टीसातत्य – मानवी डोळ्यांमध्ये एखाद्या वस्तू ची प्रतिमा ती वस्तू गेल्यावर १/१० सेकंड दृष्टीपटलावर टिकते, दृष्टीपतलाच्या या संवेदनास दृष्टी सातत्य असे म्हणतात.
दृष्टी दोष – मानवी डोळ्यामध्ये एखाद्या वस्तूंची प्रतिमा बरोबर नेत्रपटलावर तयार होत असेल तर त्या दोषास दृष्टिदोष म्हणतात.
दूरदृष्टीता – ज्या दृष्टिदोषात व्यक्तीस दूरचे दिसते, परंतु जवळचे दिसत नाहीत त्यास दूरदृष्टीता म्हणतात.
निकटदृष्टीता – ज्या दृष्टीदोषात व्यक्तीस जवळचे दिसते, परंतु दूरचे दिसत नाही त्यास निकटदृष्टीता म्हणतात. नेत्रगोल लांबट व फुगीर होणे.
अंतवृक्र आरसा – काचेच्या पोकळ गोळ्याचे बाह्य बाजूने जतन केल्यास अंतवृक्र आरसा तयार होतो.
गोलिय आरशाचे वकृता केंद्र – गोलिय आरसा ज्या गोलापासुन बनवितात त्या गोलाच्या केंद्रबिंदूला सिला आरशाचे वकृता केंद्र म्हणतात.
अभिसरी आरसा – अंतवृक्र आरशाने समांतर किरंशलका प्रवर्तनानंतर एकत्र येते म्हणून अंतवृक्र आरशाला अभिसरी आरसा म्हणतात.
आपसरी आरसा – बहिवक्र आरशाने समांतर किरंन शलका परिवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात म्हणून बहिवक्र आरशाला अपसारी म्हणतात.
मानवी डोळ्यांचे दोष
निकटदृष्टीता
लक्षणे: दूरचं स्पष्ट दिसत नाही.
उपाय: अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरणे
दूरदृष्टीता
लक्षणे: जवळचे स्पष्ट दिसत नाही
उपाय : बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरणे
वृध्दृष्टिता
लक्षणे: दृष्टीपटलावर स्पष्ट दिसत नाही
उपाय: बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरणे
दृष्टिवैष्म्य
लक्षणे: दृष्टीपटलावर स्पष्ट दिसत नाही
उपाय: दंडगोलाकृती भिंग वापरणे
मोतीबिंदू
उपाय: नेत्रबिंग काढून टाकणे व विशिष्ट भिंगाचा चष्मा वापरणे.
काचबिंदू
उपाय: वैद्यकीय उपचार
कर्बोदकाची साधने
- पिष्टमय पदार्थ – तांदूळ, गहू, बटाटे, रताळे, कंदमुळे इत्यादी.
- शर्करा – साखर, ग्लुकोज, फ्रूटकोज,गॅलक्टोज
- सेल्युलोज – तंतुमय पदार्थ, भाजीपाला, हिरव्या भाज्या, फळे , १ ग्राम कर्बोदकापासून किलो कॅलरी उष्णता मिळते.
मेद (फॅट्स)
स्निग्ध पदार्थ –
मेदाची साधने – सूर्यफूल तेल, शेंगदाण तेल, सोयाबीन तेल इ, खाद्यतेल, दूध, लोणी, तूप, अंडी, मास, मत्स्य तेल, १ ग्रॅम तेलापासून ९ किलो कॅलरी उष्णता मिळते.
मेदांची कार्ये
- त्वचेखाली साठलेले मेदपदार्थ शरीराचे तापमान नियंत्रण करण्यासाठी उपयोगी पडतात, तसेच साठवलेल्या मेद पदार्थामुळे शरीरावर केलेले आघात शोशले जातात.
- मेदात विद्राव्य असणारे अ, ड, ई, के, या जीवनसत्त्वांच्या अभिशोसणांमध्ये आहारातील मेद पदार्थाचा उपयोग होतो.
क्षार
1. रक्तातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी.
2. मेंदूच्या वाढीसाठी.
3. शरीराचे तापमान नियंत्रण ठेवणे.
4. प्रतिकारशक्ती
आयोडीन
लहान मुलांना 0.5 ते 1 मायक्रो ग्रॅम आयोडिन लागते. प्रौढ व्यक्तीस रोज 100 ते 200 मायक्रो ग्रॅम आयोडिन ची गरज असते. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात थॉयरॉईड ग्रंथी मध्ये 20 ते 25 मिलि ग्रॅम आयोडीन चा साठा असतो.
दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस जागतिक आयोडीन दिन म्हणून पाळला जातो.
कॅल्शियम
हाडांची दाताची, दुधाच्या निर्मितीसाठी, रक्त गाठण्यासाठी इत्यादी.
१). 1 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी : 500 ते 800 मिली ग्रॅम
२). वयस्कांसाठी 50 वर्षापर्यंत वय : 1000 मिली ग्रॅम
३). 51 च्या वर वय असलेल्या लोकांसाठी : 1200 मिली ग्रॅम
जीवनसत्त्व मुळे होणारे प्रमुख रोग
१). जीवन सत्त्व अ – रातांधळेपणा (रात्री कमी दिसणे), त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांचे विकार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे ( 1,5, 8 10).
२). जीवन सत्त्व ब – बेरीबेरी (स्नायू कमकुवत होणे), थकवा (२,६) व
ब३ : पेलाग्रा (त्वचेवर पुरळ, पचन समस्या) (६)
ब१२: अशक्तपणा, थकवा, मज्जासंस्थेचे विकार (12).
३). .जीवन सत्त्व क : स्कर्वी हिरड्यांमधून रक्त येणे, जखमा लवकर न भरणे), सांधेदुखी, थकवा (7,15).
४). जीवन सत्त्व ड :मुडदूस (मुलांमध्ये हाडे मऊ होणे), ऑस्टिओपोरोसिस मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे, सांधेदुखी (3, 9, 12).
५). जीवन सत्त्व ई : हेमोलाइटिक रक्तक्षय (लाल रक्तपेशी नष्ट होणे), स्नायू कमकुवत होणे (2).
६). जीवन सत्त्व के : रक्त गोठण्यास समस्या, जास्त रक्तस्त्राव होणे (4).
विज्ञान संबंधी थोडक्यात प्रश्न उत्तरे
१). वनस्पती स्वतःचे अन्न कशाद्वारे तयार करतात?
उत्तर:
२). प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू शोषला जातो ?
उत्तर: कार्बन डायऑक्साइड
३). तापमान मोजण्याचे एसआय (SI) युनिट काय आहे ?
उत्तर: केल्व्हिन
४). कोणत्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी सर्वात जास्त असते ?
उत्तर: लाल
५). मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी (Artery) कोणती ?
उत्तर: महाधमणी
६). नैसर्गिकरित्या आढळणारा सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
उत्तर: हिरा
७). सामान्य मानवी शरीराचे तापमान किती असते ?
उत्तर: 91.3° सेल्सिअस
८). जेव्हा एखादी वस्तू पाण्यावर तरंगते, तेव्हा तिची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा …………
उत्तर: कमी असते
९). डोळ्यांना स्पष्ट दिसण्यासाठी लागणारे किमान अंतर किती असते ?
उत्तर: २५ सेंटीमीटर
१०). कोणत्या रक्त गटाला ‘युनिव्हर्सल डोनर’ म्हणतात
उत्तर: “O”
११). मानवी शरीरातील ‘मास्टर ग्रंथी’ म्हणून कोणत्या ग्रंथीला ओळखले जाते ?
उत्तर: पायुषिका ग्रंथी
१२). ) ‘टिटॅनस’ रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो ?
उत्तर: मज्जसंस्था
१३). ‘बॅटरी’ कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करते ?
उत्तर: रासायनिक ऊर्जा चे विद्युत ऊर्जेत
१४). वनस्पतींना त्यांचा हिरवा रंग कशामुळे मिळतो ?
उत्तर: क्लोरोफिल
१५). जेव्हा एखादी वस्तू ‘मुक्तपणे’ खाली पडते, तेव्हा तिच्यावर कार्य करणारे बल कोणते ?
उत्तर: गुरुत्वाकर्षण बल
१६). समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
उत्तर: सोनार
२७). सामान्य हवेत ऑक्सिजनचे अंदाजित प्रमाण किती असते ?
उत्तर: २१%
२८). ‘पेनिसिलिन’ या अँटीबायोटिक औषधाचा शोध कोणी लावला ?
उत्तर: अलेक्झांडर फ्लेमिंग
२९). कोणत्या रंगाचे मिश्रण केल्यास ‘हिरवा’ रंग मिळतो ?
उत्तर: निळा आणि पिवळा
३०). दूरवरच्या वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी कोणत्या लेन्सचा वापर केला जातो ?
उत्तर: आंतरगोल लेन्स
३१). ‘कोळशाच्या’ कोणत्या प्रकारात कार्बनचे प्रमाण सर्वाधिक असते ?
उत्तर: ॲन्थ्रासाइट
३२). ‘जीन’ हा शब्द कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला ?
उत्तर: विल्हेल्म जोहानसेन
३३). मानवी शरीरातील सर्वात मोठी स्नायू पेशी कोणती आहे ?
उत्तर: ग्लुटिअस मॅक्सिमस
३४). मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात?
उत्तर: चार
३५). पाण्याचे ‘स्थायू’ अवस्थेतून ‘द्रव’ अवस्थेत रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
उत्तर: वितळणे
३६). मानवी शरीरात ‘आयोडिन’ ची कमतरता झाल्यास कोणता रोग होतो ?
उत्तर: गलगंड
३७). ‘प्रकाश’ हे कोणत्या स्वरूपात प्रवास करते ?
उत्तर: विद्युत चुंबकीय लहरी
३८). ‘रक्त’ कोणत्या प्रकारच्या ऊती चे उदाहरण आहे ?
उत्तर: संयोजी ऊती
३९). ) ‘इलेक्ट्रॉन’ चा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
उत्तर: जे. जे. थॉमसन
४०).’डबल हेलिक्स मॉडेल’ कशाशी संबंधित आहे ?
उत्तर: DNA
******
