Yavatmal District Central Co-Op. Bank Ltd., Yavatmal (YDCC) / यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या. यवतमाळ 133 जागांसाठी भरती.
पदाची माहिती खालीलप्रमाणे:
अनु क्र. पदाचे नाव शिक्षण जागा 01 कनिष्ठ लिपिक 45% कोणत्याही शाखेची पदवी 119 02 साय्यक कर्मचारी (शिपाई) 10 वी पास 14
वय:
- All Candidate: 21 ते 35 & 18 ते 35 वर्ष
Fees/शुल्क:
All Candidate: 1062/-
laduli.in