Job Details
  • Location: संपूर्ण भारत
  • Last Date: 18 Aug, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 230
  • Fee: General/OBC: ₹ 25/- {SC/ST/PH/महिला:फी नाही}
  • Age: 18 to 35 & 18 to 30
  • Education: Any Degree
  • Video: Watch

UPSC {EPFO} Union Public Service Commission Recruitment 2025/ UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 230 जागांसाठी भरती.


 

पदाचे नावे खालीलप्रमाणे:-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) 156
2 सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) 74

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:-

1)  कोणत्याही शाखेतील पदवी.


वयाची अट खालीलप्रमाणे:- 

पद क्र. 1:-  18 ते 30 वर्षे

पद क्र. 2:–  18 ते 35 वर्षे