Supreme Court Recruitment 2025/ भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर 30 जागांसाठी भरती.
पदाची माहिती खालीलप्रमाणे:
अनु क्र. पदाचे नाव शिक्षण अनुभव जागा 1 कोर्ट मास्टर शॉर्ट हँड (i)पदवीधर (ii)English ShortHund 40W.P.M Complete Typing 40 W.P.M 05 वर्षाचा असावा. 30
वय खालीलप्रमाणे:
- Gen: 30 ते 45 वर्ष
- (SC/ST: 30 ते 50 वर्ष
- OBC: 30 ते 48 वर्ष
Fees/शुल्क:
- Gen/OBC:1500/-
- SC/ST/ExSm:750/-