Job Details
  • Location: Pune, पुणे
  • Last Date: 29 Jul, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 284
  • Fee: नाही
  • Age: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
  • Education: D.Ed./B.Ed.
  • Video: Watch

Pune Municipal Corporation (PMC) Teacher Recruitment 2025/ पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या 284 जागांसाठी भरती…


Offline अर्ज सादर करण्याचा पत्ता:- 

शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

पद क्र. 1:- D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)

पद क्र. 2:- D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)


पदाचे तपशील खालीलप्रमाणे :-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 213
2 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 71