Job Details
- Experience: 1 - 3 Yr
- Location: All India, संपूर्ण भारत
- Last Date: 01 Oct, 2025
- Time Left:
- Vacancies: 248
- Fee: (i) Gen/OBC/EWS:708/- (ii) SC/ST/PWD/ExSm/Women:00/-
- Age: (i) Gen: 18 To 40Y (ii) SC/ST: 35Y (iii) OBC: 33Y
- Education: 60% Postgraduate English,Hindi, Civil Engg. Electric Engg.Computer Diploma
- Video: Watch
National Hydroelectric Power Corporation LTD. Recruitment 2025/ नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड 248 जागांसाठी भरती.
पदाची माहिती खालीलप्रमाणे:
अनु. क्र. पदाचे नाव शिक्षण अनुभव जागा 1 असिस्टंट राजभाषा अधिकारी E 1 60% गुणांसह हिंदी आणि इंग्रजी पदव्युत्तर पदवी SC/ST/PWD:50% 03 वर्षाचा अनुभव असावा 11 2 कनिष्ठ इंजिनिअर सिव्हिल S 1 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा, SC/ST/PWD:50% 109 3 कनिष्ठ इंजिनिअर इलेक्ट्रिक S1 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनियर डिप्लोमा, SC/ST/PWD:50% 46 4 कनिष्ठ इंजिनिअर मेकॅनिकल S1 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा, SC/ST/PWD:50% 49 5 कनिष्ठ इंजिनिअर इलेक्ट्रिक आणि सिव्हिल S1 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियर डिप्लोमा, SC/ST/PWD:50% 17 6 पर्यवेक्षक IT 60% पदवी किंवा डिप्लोमा, कॉम्प्युटर सायन्स/IT/ BCA/BSc/IT 01 7 वरिष्ठ अकाउंटट S1 इंटर सी ए, इंटर सी एम ए. 10 8 हिंदी भाषा ट्रान्सलेटर W06 हिंदी आणि इंग्रजी पदव्युत्तर पदवी 01 वर्षाचा अनुभव असावा. 05
वय खालीलप्रमाणे:
- Gen: 18 ते 30 वर्ष
- SC/ST: 18 te 35 वर्ष
- OBC: 18 ते 33 वर्ष
Fees/शुल्क:
- Gen/OBC/EWS:708/-
- SC/ST/PWD/Exam/ Women:00/-