Job Details
- Location: All Maharashtra
- Last Date: 27 Oct, 2025
- Time Left:
- Vacancies: 938
- Fee: (1) Gen: 394/- (2) SC/ST/:294/-
- Age: [As on 01-02-2026 ] (i) Gen: 19 To 38Y (ii) OBC: 19 To 41Y (iii) SC/ST: 19 To 43Yrs
- Education: Degree in Civil Engineering ,Diploma in Technology, Graduate, Marathi Typing 30 W.P.M. and English Typing 40 W.P.M.
- Notification Pdf: View
- Apply Link: Apply Now
- Official Website: Open
@ Join Our Channel …….
MPSC Group C Recruitment/मार्फत 938 पदांची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.
MPSC Group C Recruitment Details:
Select language
SN Post Name Education Vacancy 01 Industry Inspector सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक. 09 02 Technical Assistant पदवीधर 04 03 Tax Assistant पदवीधर , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 73 04 Clerk-typist पदवीधर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. 852
Fees/शुल्क:
- खुला प्रवर्ग: 394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 294/-
शिक्षण:
- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक.
- पदवीधर
- पदवीधर , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पदवीधर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वय: [As On 01-02-2026 ]
Gen:
- 19 ते 38 वर्षे
- 19 ते 38 वर्षे
- 18 ते 38 वर्षे
- 19 ते 38 वर्षे
OBC:
- 19 ते 41 वर्षे
- 19 ते 41 वर्षे
- 18 ते 41 वर्षे
- 19 ते 41 वर्षे
SC/ST:
- 19 ते 43 वर्षे
- 19 ते 43 वर्षे
- 18 ते 43 वर्षे
- 19 ते 43 वर्षे
MPSC Group C Recruitment/मार्फत 938 पदांची महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा.
MPSC Group C Recruitment More Details:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ साठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा पूर्वपरीक्षा २०२५, एमपीएससी भारती २०२५ साठी उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी एकूण ९३८ रिक्त जागा आहेत.
laduli.in
