Job Details
  • Experience: 2 - 5 Yr
  • Location: Mira Bhayandar (Mumbai)
  • Last Date: 12 Sep, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 358
  • Fee: 1) Gen/OBC/EWS:1000/- 2) SC/ST/PWD:900/-
  • Age: (i)Gen: 18 To 38 (ii) SC/ST: 43
  • Education: पदानुसार माहिती दिलेली आहे पहावी
  • Video: Watch

Mira Bhayandar Municipal Corporation (MBMC) Recruitment 2025/ मिरा भाईंदर महानगरपालिकेत 358 जागांसाठी भरती.


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:

  1. पद क्र.1: Civil Engineering Degree.

  2. पद क्र.2: Machanical Engineering Degree

  3. पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

  5. पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor)   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.

  6. पद क्र.6: (i) 10th Pass  (ii)  ITI (Plumber)

  7. पद क्र.7: (i) 10th Pass (ii) ITI (Plumber)

  8. पद क्र.8: (i) 10th Pass  (ii)  ITI

  9. पद क्र.9: (i) 10th Pass (ii) ITI (Pump Operator)

  10. पद क्र.10: (i) 12th Pass   (ii) ITI Tracer

  11. पद क्र.11: (i) 10th Pass  (ii) ITI (Electrician)

  12. पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA

  13. पद क्र.13: (i) Graduate  (ii) स्वच्छता निरीक्षक.

  14. पद क्र.14: (i) 10th Pass   (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स    (iii) जड वाहन चालक परवाना असवा.

  15. पद क्र.15: (i) Graduate  (ii) सब ऑफिसर कोर्स

  16. पद क्र.16: (i) 10th Pass  (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स.

  17. पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany)

  18. पद क्र.18: (i) B.Com

  19. पद क्र.19: (i) BSc/DMLT    (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स.

  20. पद क्र.20: (i) 12th Pass    (ii) बालवाडी टीचर्स कोर्स.

  21. पद क्र.21: (i) 12th Pass    (ii) GNM

  22. पद क्र.22: (i) 12th Pass    (ii) ANM

  23. पद क्र.23: (i) 12th Pass   (ii) B.Pharm

  24. पद क्र.24: (i) B.Com  (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com

  25. पद क्र.25: (i) विधी पदवी  (ii) MS-CIT

  26. पद क्र.26: (i) 10th Pass  (ii) ITI (Wireman)

  27. पद क्र.27: (i) B.Lib.


वय खालीलप्रमाणे:

  1.  खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्ष

  2. मागासवर्गीय: 18 ते 43 वर्ष

  3. अनाथ: 18 ते 43 वर्ष

 


अनुभव:

  1. पद क्र. 63 वर्षाचा अनुभव असावा.

  2. पद क्र. 73 वर्षाचा अनुभव असावा.

  3. पद क्र. 82 वर्षाचा अनुभव असावा.

  4. पद क्र. 11 2 वर्षाचा अनुभव असावा.

  5. पद क्र. 123 वर्षाचा अनुभव असावा.

  6. पद क्र. 143 वर्षाचा अनुभव असावा.

  7. पद क्र. 173 वर्षाचा अनुभव असावा.

  8. पद क्र. 185 वर्षाचा अनुभव असावा.

  9. पद क्र. 192 वर्षाचा अनुभव असावा.

  10. पद क्र. 213 वर्षाचा अनुभव असावा.

  11. पद क्र. 23 2 वर्षाचा अनुभव असावा.

  12. पद क्र. 25 5 वर्षाचा अनुभव असावा.

  13. पद क्र. 262 वर्षाचा अनुभव असावा.

  14. पद क्र. 273 वर्षाचा अनुभव असावा.

 


Fee/शुल्क: 

  1. खुला प्रवर्ग:1000/-

  2. मागासवर्गीय:900/-

  3. माझी सैनिक: 00/-


पदाचे तपशील खालीलप्रमाणे:

पद क्र. पदाचे नाव जागा
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 27
2 कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) 02
3 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 01
4 लिपिक टंकलेखक 03
5 सर्व्हेअर (सर्वेक्षक) 02
6 नळ कारागीर (प्लंबर) 02
7 फिटर 01
8 मिस्त्री 02
9 पंप चालक 07
10 अनुरेखक 01
11 विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) 01
12 कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर 01
13 स्वच्छता निरीक्षक 05
14 चालक-वाहनचालक 14
15 सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी 06
16 अग्निशामक 241
17 उद्यान अधिकारी 03
18 लेखापाल 05
19 डायालिसिस तंत्रज्ञ 03
20 बालवाडी शिक्षिका 04
21 परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M) 05
22 प्रसविका (A.N.M) 12
23 औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी 05
24 लेखापरीक्षक 01
25 सहाय्यक विधी अधिकारी 02
26 तारतंत्री (वायरमन) 01
27 ग्रंथपाल 01