Job Details
  • Location: संपूर्ण भारत
  • Last Date: 28 Aug, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 10277
  • Fee: G/O:- 850/   [SC/ST/PWD/ExSM:- 175/]
  • Age: 20 ते 28 वर्षे  [SC/ST:-33वर्ष , OBC:- 31 वर्ष. ]
  • Education: पदानुसार माहिती दिलेली आहे पाहावी.
  • Video: Watch

IBPS Clerk Recruitment 2025/ Institute of Banking Personnel Selection- Clerk (लिपिक) पदाच्या 10277 जागांसाठी भरती.


शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे:-

1)   कोणत्याही शाखेतील पदवी. 

2)   संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे . 

/ डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे /

हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.


अनुभव:-


वय:- 20 ते 28 वर्षे  [SC/ST:-33वर्ष , OBC:- 31 वर्ष. ]


Fee/शुल्क:-  General/OBC:- 850/   [SC/ST/PWD/ExSM:- 175/]


पदाचे  तपशील खालीलप्रमाणे:-

पद क्र. पदाचे नाव जागा
1 लिपिक 10277