Job Details
- Experience: 0 - 3 Yr
- Location: All Maharashtra
- Last Date: 06 Oct, 2025
- Time Left:
- Vacancies: 179
- Fee: 1) Gen/OBC:1000/- 2) SC/ST:900/-
- Age: i) Gen: 18 To 38Y (ii) SC/ST: 18 To 43Y
- Education: 10th Pass/Law degree,Graduate, typing 30/40 WPM
- Notification Pdf: View
- Apply Link: Apply Now
- Official Website: Open
- Video: Watch
@ Join Our Channel …….
Charity Commissioner Maharashtra State Recruitment/महाराष्ट्र राज्य धर्मादाय आयुक्त 179 पदांची भरती.
पदाची माहिती खालीलप्रमाणे: Select language
अनु.क्र. पदाचे नाव शिक्षण अनुभव जागा 01 विधी सहायक विधी पदवी 03 वर्षाचा अनुभव असावा 03 02 लघुलेखक (उच्च श्रेणी) 10वी उत्तीर्ण ,लघुलेखन 120 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि 02 03 लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) 10वी उत्तीर्ण ,लघुलेखन 100 श.प्र.मि.,इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 22 04 निरीक्षक पदवीधर 121 05 वरिष्ठ लिपिक पदवीधर आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 31
वय:
- खुला प्रवर्ग: 18 ते38 वर्ष
- मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ.: 18 ते 43 वर्ष
Fees/शुल्क:
- अमागास्वर्ग: 1000/-
- मागासवर्ग: 900/-