Job Details
  • Location: संपूर्ण भारत
  • Skills: ITI
  • Last Date: 25 Aug, 2025
  • Time Left:
  • Vacancies: 3588
  • Fee: General/OBC/EWS: ₹100/- {SC/ST: फी नाही}
  • Age: 18 ते 27 वर्षे {SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट}
  • Education: 1) 10वी उत्तीर्ण 2) संबंधित ट्रेड मध्ये ITI
  • Video: Watch

Border Security Force {BSF} Constable Tradesmen Recruitment 2025/ सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती..


शारीरिक पात्रता:-

पुरुष /महिला उंची  छाती
पुरुष 165 सें.मी. 75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त
महिला 155 सें.मी.

 

पदाचे नावे:-

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) 3588

ट्रेड नुसार माहिती खालीलप्रमाणे:-

पद  क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या
पुरुषांसाठी  जागा.
1 कॉन्स्टेबल (कॉबलर) 65
2 कॉन्स्टेबल (टेलर) 18
3 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 38
4 कॉन्स्टेबल (प्लंबर) 10
5 कॉन्स्टेबल (पेंटर) 05
6 कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 04
7 कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर) 01
8 कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर) 01
9 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 599
10 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 320
11 कॉन्स्टेबल (बार्बर) 115
12 कॉन्स्टेबल (स्वीपर) 652
13 कॉन्स्टेबल (वेटर) 13
महिलासाठी जागा.
14 कॉन्स्टेबल (कॉबलर) 02
15 कॉन्स्टेबल (टेलर) 01
16 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) 38
17 कॉन्स्टेबल (वॉशर मॅन) 17
18 कॉन्स्टेबल (कुक) 82
19 कॉन्स्टेबल (स्वीपर) 35
20 कॉन्स्टेबल (बार्बर) 06