१). इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर: हैदराबादचा निजाम
२). भारत छोडो चळवळीमध्ये सातारा येते प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
उत्तर: नाना पाटील
३). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर: लोकमान्य टिळक
४). शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली?
उत्तर: सोळाव्या
५). प्राचीन भारतातील सातवाहन घराण्याची राजधानी कोठे होती?
उत्तर: श्रीरंगपट्टन
६). १९४२ च्या चाले जाव आंदोलनाचे महाराष्ट्रातील कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
उत्तर: मुंबई
७). आर्याचे मूळ वस्तीस्थान “मध्य आशिया” हे होय ह्या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
उत्तर: मॅक्समुलर
८). तानाजी मालसुरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता?
उत्तर: कोंढाणा
९). स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते?
उत्तर: बहिर्जी नाईक
१०). छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती?
उत्तर: प्रतापगडच्या पायथ्याशी
११). मुघल राजवटी मध्ये जिंदा पीर म्हणून कोणाला ओळखले जात होते?
उत्तर: औरंगजेब
१२). शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते?
उत्तर: पहिले
१३). १९३० च्या मुस्लिमलिगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल ने मुस्लिम राष्ट्राची स्थापना मांडली?
उत्तर: अलाहाबाद
१४). महात्मा फुले यांनी कोणत्या आयोग समोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली?
उत्तर: हंटर आयोग
१५). भारतीय भाषेतून प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते होय?
उत्तर: समाचार दर्पण
१६). शिवरायांचे राज्याभिषेक कोणी केले?
उत्तर: गागाभट्ट
१७). न्यू इंडिया वर्तमान पत्र कोणत्या देशा मध्ये सुरू झाले?
उत्तर: इंग्लंड
१८). भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषेदची स्थापना कोठे करण्यात आली?
उत्तर: कलकत्ता
१९). महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील “तुफान सेना” स्थापन झाली होती?
उत्तर: सातारा
२०). कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमील मालक बनले?
उत्तर: रयतवारी
२१). इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोहसान दिले नाही?
उत्तर: भात व गहू
२२). चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर: जयप्रकाश नारायण
२३). १९०५ मध्ये इंग्लड येथे होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा
२४). कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले?
उत्तर: १६७४
२५). १८२९ साली सतीची चाल बंद करणाऱ्या गव्हर्नरचे जनरलचे नाव काय होते?
उत्तर: लॉर्ड विल्यम बेंटिक
२६). बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
उत्तर: लॉर्ड कर्जन
२७). इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रात कोणत्या घराण्याचा उदय झाला?
उत्तर: राष्ट्रकुट
२८). डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनियांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म साकारले?
उत्तर: १४ ऑगस्ट १९५६
२९). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबांचे नाव काय होते?
उत्तर: भोसले
३०). भारतीय स्वातंत्र्य चळवळी मध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते?
उत्तर: लोकमान्य टिळक
३१). भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले?
उत्तर: सप्टेंबर १९४६
३२). सन १८०२ मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी कोणत्या तैनेचा करार केला?
उत्तर: दुसरा बाजीराव
३३). सन १८९९ मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते?
उत्तर: सदाशिव निळकंठ जोशी
३४). दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित होती?
उत्तर: मंदिर प्रवेश
३५). महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर: बॉम्बे असोशियन
३६). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय होते?
उत्तर: छत्रपती संभाजी राजे
३७). गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण कोठे आहे?
उत्तर: वारासनी
३८). महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती?
उत्तर: प्रतिष्ठान
३९). १८२५ मधील उत्तर प्रदेशातील काकोरी काठाशी कोणती कार्यकारी संघटना संबंधित होती?
उत्तर: हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
४०). पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर: स्वामी विवेकानंद
४१). पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली?
उत्तर: डॉ बाबासाहेब आंबेडकर
४२). स्वातंत्र्य भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचे उल्लेख केले जाते?
उत्तर: मादाम भिकाजी कामा
४३). झाशीचा राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?
उत्तर: दामोदराव
४४). सन १९०८ मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन स्थापना केली त्याच वर्षी मुंबई येथे सेवासदन स्थापना कोणी केली होती?
उत्तर: बेहरामजी मलबारी
४५). अनंत कान्हेरी यांनी जॅक्सन या कलेक्टर ची हत्या केली, जॅक्सन त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते?
उत्तर: नाशिक
४५). पहिले वयक्तिक सत्याग्रह म्हणून कोणाची निवड झाली?
उत्तर: आचार्य विनोबा भावे
४६). सरकारी कार्यालयास रविवारी सुट्टी देण्याची प्रथा कोणी सुरू केली?
उत्तर: लॉर्ड हार्डिंग पहिला
४७). डोंगरीचे तुरुंगातील आमचे “१०१ दिवस” स्वानुभापर हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: गोपाल गणेश आगरकर
४८). उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?
उत्तर: भिवरी
४९). १९०७ च्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: राजबिहारी घोष
५०). ताराबाई मोडक यांनी आदिवासी साठी कोणत्या जिल्ह्यात कार्य सुरू केले?
उत्तर: ठाणे
५१). रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
उत्तर: स्वामी विवेकानंद
५२). नेपोलियन ऑफ इंडिया असे कोणाला म्हटले जात होते?
उत्तर: समुद्र गुप्त
५३). मराठवाडा मुक्ती संग्राम दीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: १७ सप्टेंबर
५४). “महाराष्ट्र दर्शन” या ग्रंथाचे लेखक कोण होते?
उत्तर: गं.भा सरदार
५५). घरचा पुरोहित या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण होते?
उत्तर: भास्करराव जाधव
५६). द हाय कास्ट हिंदू वूमन हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: पंडित रमाबाई
५७). रॅड चा वध करणारी चाफेकर बंधू यांची नावे काय होती?
उत्तर: दामोदर व बालकृष्ण
५८). कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादुर पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?
उत्तर: १८९५
५९). भूदान चळवळ कोणी सुरू केली होती?
उत्तर: विनोबा भावे
६०). वीर बाजीप्रभु यांचे जन्म स्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर: भोर
६१). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर: रायगड
६२). भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांची दुभती गाय होती, असे कोणी म्हटले होते?
उत्तर: दादाभाई नौरोजी
६३). “इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: रोमेश चंद्र दत्त
६४). द इंडियन सोशोलॉजिष्ट ही व्रत पत्र कोणी सुरू केले?
उत्तर: श्यामजी कृष्ण वर्मा
६५). ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
उत्तर: एडन
६६). १८५७ चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: वी. दा. सावरकर
६७). मुंबई येथील हुतात्मा चौक परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता?
उत्तर: फ्लोरा फाऊंटन
६८). महाराष्ट्र केसरी ह्या वृत्त पत्राचे संस्थापक तत्व कोणाकडे जाते?
उत्तर: डॉ. पंजाबराव देशमुख
६९). अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी रूपी फंड, कापड फंड, तांदूळ फंड, असे विविध फंड चालू करण्यामागे कोणत्या समाजसुधारकांचा मोठा हात होता?
उत्तर: महर्षी वी. रा. शिंदे
७०). राजश्री शाहू महाराज यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह चालू केले?
उत्तर: मिस क्लार्क वसतिगृह
७१). राजश्री शाहू महाराज यांनी कोणत्या ठिकाणी डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली होती?
उत्तर: निपाणी
७२). मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारसदार म्हणून कोणी पाहिले खलिफा बनले होते?
उत्तर: अबू बर्क
७३). भारतातील राष्ट्र ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो?
उत्तर: माती आणि समृद्धीश्री संबंधी
७४). आंध्र प्रदेशातील महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या?
उत्तर: दुर्गाबाई देशमुख
७५). भारतातील सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जरी करणारे पहिले राजे कोण होते?
उत्तर: कुशान
७६). दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली?
उत्तर: रॉबर्ट क्लाइव्ह
७७). कोणाच्या शासन काळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्ण काळ म्हणतात?
उत्तर: शहाजहान
७८). बुद्धाच्या जीवनातील कोणता भाग घोड्याचे प्रतीक आहे?
उत्तर: त्याग
७९). कोणता वेद कर्म कांडाशी संबंधित वेद म्हणून ओळखला जातो?
उत्तर: यजुवेर्द
८०). हद्दपा कालीन स्थळी कोणत्या घोड्याचे खुणा सापडल्या आहेत?
उत्तर: सुरकोतडा
****समाप्त****